बबन मराठी सिनेमाचं गाणं व्हायरल

ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे हेच या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आहेत, बबन हा सिनेमा 29 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Updated: Oct 27, 2017, 06:13 PM IST

मुंबई : बबन या नव्या मराठी सिनेमाचं गाणं व्हायरल होत आहे. ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे हेच या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आहेत, बबन हा सिनेमा 29 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या गाण्याला संगीत दिलं आहे, ओंकारस्वरूप यांनी, तर गाणं देखील त्यांनीच गायलं आहे. ग्रामीण भागातील ही प्रेमकथा असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.