Panchang 26 December 2024 in marathi : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे. आज मार्गशीर्ष गुरुवारचं चौथ आणि शेवटचं व्रत आहे. गुरुवार व्रतासह आज सफला एकादशीचं व्रत आहे. आज घटस्थापना करुन वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जातं. पंचांगानुसार, मार्गशीर्ष पूजेचा शुभ मुहूर्त 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:09 ते दुपारी 12:49 पर्यंत असेल. यावेळी वैभव लक्ष्मी घटस्थापना आणि श्रीगणेशाच्या पूजेचा एकूण कालावधी 1 तास 40 मिनिटं असणार आहे. (Thursday Panchang )
पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून आज उभयचारी योगासह सुकर्म योग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र तूळ राशीत भ्रमण करत आहे.
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे आज विष्णू अवतार श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाजान यांची पूजा केली जाणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 26 december 2024 panchang in marathi Margashirsha Vrat or Margashirsha Guruvar Saphala Ekadashi 2024)
वार - गुरुवार
तिथी - एकादशी - 24:46:24 पर्यंत
नक्षत्र - स्वाति - 18:10:07 पर्यंत
करण - भाव - 11:42:37 पर्यंत, बालव - 24:46:24 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - सुकर्मा - 22:22:32 पर्यंत
सूर्योदय - 07:12:07
सूर्यास्त - 17:31:49
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - 27:47:00
चंद्रास्त - 13:50:59
ऋतु - शिशिर
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:19:42
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - पौष
दुष्टमुहूर्त - 10:38:41 पासुन 11:20:00 पर्यंत, 14:46:34 पासुन 15:27:53 पर्यंत
कुलिक – 10:38:41 पासुन 11:20:00 पर्यंत
कंटक – 14:46:34 पासुन 15:27:53 पर्यंत
राहु काळ – 13:39:26 पासुन 14:56:54 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:09:12 पासुन 16:50:31 पर्यंत
यमघण्ट – 07:53:25 पासुन 08:34:44 पर्यंत
यमगण्ड - 07:12:07 पासुन 08:29:34 पर्यंत
गुलिक काळ – 09:47:02 पासुन 11:04:30 पर्यंत
अभिजीत - 12:01:19 पासुन 12:42:37 पर्यंत
दक्षिण
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)