बॅकलेस की टॉपलेस... जॅकलिनचा लूक पाहून चाहते गोंधळात

जॅकलिन हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत  

Updated: Jan 15, 2022, 03:09 PM IST
बॅकलेस की टॉपलेस... जॅकलिनचा लूक पाहून चाहते गोंधळात  title=

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून एका खासगी फोटोमुळे चर्चेत आहे.  आता तिचे काही टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जॅकलिन बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. जॅकलिन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. 

लाल मखमली चादर में जैकलीन

फिटनेस फ्रिक जॅकलिनने अनेकवेळा टॉपलेस फोटोशूट करून दहशत निर्माण केली आहे. पाहा तिचे 5 टॉपलेस फोटो. ज्यामुळे जॅकलिनला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तर काहींना मात्र तिचा लॉपलेस लूक आवडला.

सिर्फ जींस पहन सोफे पर लेटीं जैकलीन

काही दिवसांपूर्वी तिने लाल मखमली शीटमध्ये गुंडाळलेले सुपर हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या या फोटोंनी  इंटरनेटचं तापमान वाढवलं होतं.

डब्बू रतनानी के लिए दिया ऐसा पोज

जॅकलिनने पुन्हा एकदा तिच्या टोन्ड बॅकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. फोटोमध्ये तिने जीन्स घातलेली आहे.

इस लुक ने मचाया तलहका

एवढंच नाही तर बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी देखील जॅकलिन टॉपलेस झाली होती. जॅकलिनचे टॉपलेस फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x