लग्नाआधी Mouni Roy ने स्वत:ला बदललं? त्या फोटोंमुळे एकच चर्चा

इंटरनेटवर सगळ्यांचं लक्षवेधून घेतलं होतं. 

Updated: Jan 15, 2022, 08:56 PM IST
लग्नाआधी Mouni Roy ने स्वत:ला बदललं? त्या फोटोंमुळे एकच चर्चा  title=

मुंबई : मौनी रॉयचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो. सोशल मीडियावर मौनी अनेकदा वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर करून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवते. यावेळीही असेच काहीसे घडले जेव्हा मौनीने मिरर सेल्फी शेअर केला. या सेल्फीमध्ये मौनी रॉय अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसली.

मौनी रॉयने तिचा मिरर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती कधी पायऱ्यांवर पोज देताना तर कधी टेबलाजवळ बसलेली दिसली. या सर्व फोटोंमध्ये मौनीचा प्रत्येक लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

या फोटोंमध्ये मौनी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने सोनेरी रंगाची माळ घातली आहे.  नेहमीच बोल्ड अंदाज दिसणार्या मौनी रॉयचा सिंपल अंदाज दिसत आहे. लवकरच मौनी विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधी मौनीमध्ये बराच बदल झाल्याचं बोललं जात आहे. तिने अगदी सिंपल लूक करणं पसंत केलं आहे.

Mouni Roy shines like a sunflower in yellow bikini

यापूर्वी मौनीने इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले होते. तिने बिकिनीतील काही फोटो शेअर करत इंटरनेटवर सगळ्यांचं लक्षवेधून घेतलं होतं.