close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चला हवा येऊ द्याच्या मंचावर भाऊ कदमची लावणी

भाऊ कदमची लावणी

Updated: Aug 26, 2018, 05:23 PM IST
चला हवा येऊ द्याच्या मंचावर भाऊ कदमची लावणी

मुंबई : देशविदेशात देखील आपल्या कॉमेडिने प्रत्येकाला हसायला लावणारा कार्य़क्रम म्हणजे चला हवा येऊ द्या... बॉलिवूडकरांना देखील या कार्यक्रमाचं वेड लागलेलं आहे. चला हवा येऊ द्या मंचावर नेहमीच सगळ्यांचं आकर्षण असणारा भाऊ कदम येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घेऊन येणार आहे याची एक झलक पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहा...

पाहा व्हिडिओ