भाऊ कदम जेव्हा श्रीच्या भूमिकेत येतो...

श्री पण पोट धरुन हसला...

Updated: Jul 9, 2018, 05:36 PM IST
भाऊ कदम जेव्हा श्रीच्या भूमिकेत येतो... title=

मुंबई : चला हवा येऊ द्या या महाराष्ट्रातील लोकप्रिय शोमध्ये जेव्हा आपल्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकणारा भाऊ कदम श्रीच्या भूमिकेत येतो तेव्हा श्रीची भूमिका करणारा शंशाक केतकर खळखळून हसतो. लवकरच शशांक चला हवा येऊ द्यामध्ये दिसणार आहे.

पाहा व्हिडिओ