बिग बॉस 12 : ब्रेकअपनंतर गद्दार जसलीनबद्दल अनूप जलोटांना काय वाटलं?

बिग बॉसच्या घरात एक वेगळीच उदासी पाहायला मिळत आहे. बिग बॉसमधील स्पर्धक आता वेगवेगळ्या टास्कना सामोरे जात आहेत. प्रेक्षकांची या टास्कना अगदी मिक्स रिअॅक्शन मिळाल्याच पाहिल जात आहे. बिग बॉसमध्ये सोमवारी स्पर्धकांनी घरात एक नवा टास्क सुरू केला. हा टास्क नॉमिनेशन टास्क होता. या टास्कचं नाव होतं 'जोडी ब्रेकर' आणि 'जोडी मेकर टास्क'. 

बिग बॉस 12 : ब्रेकअपनंतर गद्दार जसलीनबद्दल अनूप जलोटांना काय वाटलं?

मुंबई : बिग बॉसच्या घरात एक वेगळीच उदासी पाहायला मिळत आहे. बिग बॉसमधील स्पर्धक आता वेगवेगळ्या टास्कना सामोरे जात आहेत. प्रेक्षकांची या टास्कना अगदी मिक्स रिअॅक्शन मिळाल्याच पाहिल जात आहे. बिग बॉसमध्ये सोमवारी स्पर्धकांनी घरात एक नवा टास्क सुरू केला. हा टास्क नॉमिनेशन टास्क होता. या टास्कचं नाव होतं 'जोडी ब्रेकर' आणि 'जोडी मेकर टास्क'. 

काय आहे जोडी ब्रेकर आणि जोडी मेकर टास्क 

या टास्कमध्ये सिंगल स्पर्धक आणि जोडी एकमेकांच्या समोर येणार. सिंगल सेलिब्रिटी जोडी स्पर्धकातील एका व्यक्तीला किडनॅप करणार. आणि या जोडीतील दुसरी व्यक्ती किडनॅप केलेल्या स्पर्धकाला शोधून काढणार. हा टास्क जर जोडीने पूर्ण केला नाही तर ती जोडी नॉमिनेट होणार आणि जर शोधून काढलं तर तो एकटा स्पर्धक नॉमिनेट होणार. 
अशाच पद्धतीने बिग बॉस 12 मधील लोकप्रिय जोडी अनूप जलोटा - जसलीन ही जोडी अॅक्टिव होती. 

टास्कमुळे ही लव कपल जोडी तुटली 

या टास्कने सर्वात अगोदर अनूप जलोटा आणि जसलीनच्या जोडीला टार्गेट केलं. दीपिका कक्कडने अनूप जलोटांना किडनॅप केलं त्यावेळी जसलीनने अशी मागणी केली की त्यांच्या पायाखालची जमीनच हलली. दीपिकाने जसलीनला सांगितलं की, जर तुला अनूप यांना सोडायचं असेल तर तुला तुझे केस कापावे लागतील. एवढंच नाही तर दीपिकाने जसलीनकडे तिचे सगळे कपडे आणि मेकअपचं सामान मागितलं. 

या टास्कने सर्वात अगोदर अनूप जलोटा आणि जसलीनच्या जोडीला टार्गेट केलं. दीपिका कक्कडने अनूप जलोटांना किडनॅप केलं त्यावेळी जसलीनने अशी मागणी केली की त्यांच्या पायाखालची जमीनच हलली. दीपिकाने जसलीनला सांगितलं की, जर तुला अनूप यांना सोडायचं असेल तर तुला तुझे केस कापावे लागतील. एवढंच नाही तर दीपिकाने जसलीनकडे तिचे सगळे कपडे आणि मेकअपचं सामान मागितलं. जसलीनने हे करण्यास विरोध केला आणि अनूप यांना ही गोष्ट खूप लागली. यानंतर मंगळवारच्या भागात त्यांच्यात भरपूर वाद झाला. यानंतर सगळ्यांच्या नजरा अनूप जलोटा यांच्याकडे होत्या. अनूप जसलीनसोबतच आपलं नातं तोडणार का?