VIDEO : माहिरा खाननं आपल्या खास व्यक्तीसोबत साजरा केला वाढदिवस!

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिनं आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत. 

Updated: Dec 21, 2017, 05:03 PM IST
VIDEO : माहिरा खाननं आपल्या खास व्यक्तीसोबत साजरा केला वाढदिवस! title=

कराची : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिनं आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत. 

माहिरानं आपला ३३ वा वाढदिवस आपल्या एका खास व्यक्तीसोबत बुधवारी रात्री केक कापून साजहरा केला... ही खास व्यक्ती म्हणजे माहिराचा मुलगा अझलान... 

Happy Birthday to the super star Pakistan has @mahirahkhan seen here cutting her midnight birthday cake with the love of her life #happybirthday #happybirthdaymahirakhan #godblessyou #best #wishes #happiness #mahirakhan #ranbirkapoor #trending #chic #style #lollywood #bollywood #star #celeb #celebritystyle #followmefollowback #karfashionista

A post shared by KarFashionista (@karfashionista) on

A post shared by komal sattar (@doctorblogger) on

सोशल मीडियावरून माहिरानं आपल्या वाढदिवसाचं हे स्पेशल सेलिब्रेशन शेअर केलंय. पाकिस्तानमधल्या कराचीतल्या आपल्या घरीच या दोघांनी हा क्षण साजरा केला.

माहिरानं नुकतंच अभिनेता शाहरुख खानसोबत 'रईस' या सिनेमात स्क्रिन शेअर केली होती.