girl

राज्यात अत्याचाराचे सत्र थांबे ना! पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 राज्यात डोंबिवली, पुणे, अमरावती येथील महिला/मुलींवरील भयावह बलात्काराच्या घटना ताज्या असताना कोल्हापूरातून देखील धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Oct 15, 2021, 11:24 AM IST

ही मुलगी आठवतेय का? तिच्या मीमला मिळालीये 'इतकी' किंमत...

 प्रचंड गाजलेलं एक मीम म्हणजे एका लहान मुलीचं. 

Sep 27, 2021, 07:58 AM IST

व्हाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठविल्याने तरुणीसह तिच्या आईवर गोळीबार, एकाला अटक

 व्हाट्सअ‍ॅपवर (WhatsApp) मेसेज पाठविला म्हणून कोल्हापूरातील एका तरुणीवर आणि तिच्या आईवर विवाहित पुरुषाने छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार (Kolhapur Firing) केल्याची घटना घडली आहे.  

Sep 18, 2021, 11:59 AM IST

Fail Video : भर रस्त्यात स्टंट करणं तरूणीला पडलं भारी

मित्रांनीच रेकॉर्ड केला व्हिडीओ 

Sep 8, 2021, 09:15 AM IST

Viral News : महिलेचा भर रस्त्यात आंदोलन, Topless होत म्हणाली....

एक्टिविस्ट लॉराने सांगितले की, तिला आंदोलकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलायचा आहे.

Sep 5, 2021, 05:54 PM IST

अरेंज मॅरेंजमध्ये मुलाकडून विचारलेल्या प्रश्नाचे असे द्या स्मार्टली उत्तर!

अरेंज मॅरेज हा नेहमीच आपल्या संस्कृतीचा एक भाग राहिला आहे

Aug 30, 2021, 01:44 PM IST

बॉयफ्रेंडने आईची केली हत्या, मुलगी पाहत राहिली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे

 एका मुलीने तिच्या आईची हत्या केली कारण ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या (Boyfriend) नात्याबद्दल नाखूष होती. मुलीने (Girl) प्रथम तिच्या प्रियकरासह (Boyfriend) तिच्या आईची हत्या (Murder) केली.

Aug 24, 2021, 03:06 PM IST

अटॅक अटॅक... मिमर सांगतोय Lucknow Girl च्या मुलीकडून 'या' घ्या टीप्स

सोशल मीडियावर 'या' लखनऊच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल 

Aug 8, 2021, 12:05 PM IST

तोकडे कपडे घातल्याने बेदम मारहाण, तरुणींचा टवाळखोरांकडून विनयभंग

मलंगगड परिसरातील संतापजनक घटना घडली आहे. टवाळखोर मुलांनी तरुणींचा विनयभंग केला आहे. (molesting the young woman)  

Aug 4, 2021, 11:02 AM IST

लग्न करण्यासाठी घरातून चार वेळा पळाली तरुणी...पण अखेर

अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, पण मुलाचे आणि मुलीचे कुटुंब या लग्नासाठी नव्हते.

Jul 24, 2021, 11:03 PM IST

कल्याण तरुणीला मारहाण प्रकरण! दबाव वाढल्यानंतर पोलिसांना जाग; 12 तासानंतर दोन आरोपींना घेतले ताब्यात

कल्याण कोळशेवाडी पोलिस ठाणे अंतर्गत मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणीला आणि तिच्या दोन मित्रांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता

Jul 3, 2021, 01:05 PM IST

खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २० वर्षीय मुलीवर २ वर्षे सामुहिक अत्याचार; पोलिसांचाही हलगर्जीपणा उघड

राज्यस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. 

Jul 2, 2021, 06:12 PM IST

चाहत्यासाठी काय पण... गुरु रंधावाच्या चाहतीने चक्क त्याच्यासाठी सोडलं घर

मुलं आणि मुली कायम तेव्हाच घरातून पळून जातात. जेव्हा मुलांच्या घरचे त्यांच्या विरोधात असातत.

Jun 25, 2021, 06:13 PM IST
Shirdi Five Month Old Baby Girl Died Of Mucormycosis PT3M27S

VIDEO : म्युकरमायकोसिसमुळे चिमुकलीचा मृत्यू

VIDEO : म्युकरमायकोसिसमुळे चिमुकलीचा मृत्यू

Jun 15, 2021, 02:45 PM IST