'मी रोज उठायची अन्...', रणबीर कपूरसोबत धुम्रपान करतानाच्या 'त्या' व्हायरल फोटोवर माहिरा खानने अखेर सोडलं मौन
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) धुम्रपान करतानाचा फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Dec 19, 2024, 06:42 PM IST
Live कॉन्सर्ट थांबवून अरिजीत पाकिस्तानी अभिनेत्रीला म्हणाला Sorry! जाणून घ्या कारण
Arijit Singh Apologises To Pakistani Actress : अरिजित सिंगनं दुबईमध्ये सुरु असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टला थांबवून का मागितली पाकिस्तानी अभिनेत्रीची माफी... पाहा व्हिडीओ
Apr 29, 2024, 11:02 AM ISTEx-Girlfriend बरोबरचे रणबीरचे Chats Viral? अभिनेत्याचं सिक्रेट Insta Account सापडल्याचा दावा
Secret Social Media Account Of Ranbir Kapoor: विवाहित रणबीर कपूरचे त्याच्या कथित एक्स गर्लफ्रेण्डच्या पोस्टवरील कमेंट्सचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झालेत. हे अकाऊंट रणबीरचेच असल्याचं सांगताना काही पुरावेही दिले जात आहेत.
Mar 2, 2024, 12:20 PM ISTसाफसफाईचं काम करायची 'ही' अभिनेत्री; शाहरूखसोबत काम अन् नशीब फिरलं, आज 170 कोटींची मालकीण
Mahira Khan : बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्रीचं नशीबच पालटलं. एकेकाळी ही अभिनेत्री रेस्टोरंटमध्ये कचरा काढायची लादीही पुसायची... आज हीच अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. तुम्हाला ओळखता येतंय का तिला?
Oct 18, 2023, 02:10 PM ISTशाहरुखसोबत एकदाच काम करून स्टार बनल्या 'या' अभिनेत्री
बॉलिवूडच्या किंग खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्या आज खूप यशस्वी आहेत. त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ते जाणून घेऊया... त्यांच्या लिस्टमध्ये दीपिका पदुकोण ते नयनतारा पर्यंत अनेकांची नावे आहेत.
Sep 13, 2023, 07:08 PM ISTशाहरुख खानची 'ही' अभिनेत्री गंभीर आजाराने त्रस्त; जाणून बसेल धक्का
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचा खळबळजनक खुलासा करून या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. रईस या चित्रपटात शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली होती.
Aug 30, 2023, 02:24 PM ISTघटस्फोटानंतर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार शाहरुखची 'ही' हिरोईन
शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करुन घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. समोर आलेल्या बातमीनंतर तिचे चाहते प्रचंड खूष असल्याचं दिसत आहे.
Aug 17, 2023, 09:06 PM ISTसर्वात महागडी पाकिस्तानी अभिनेत्री एका एपिसोडसाठी आकारते तुमच्या CTC एवढी रक्कम
Pakistani Actress Fees Per Episode: पाकिस्तानमधील अभिनेत्री या त्यांच्या सौंदर्यसाठी ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या मानधनाचीही चर्चा देशात असते. त्या नेमकं किती मानधन आकारतात जाणून घेऊयात...
Mar 10, 2023, 02:47 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचं ब्रेस्ट कॅन्सरबद्दल मोठं वक्तव्य म्हणाली, 'पाकिस्तानमधील...'
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांसाठी अत्यंत धोकादायक आजार आहे.
Nov 1, 2022, 12:02 AM ISTRanbir ची बहुचर्चित एक्स गर्लफेन्ड पुन्हा चर्चेत, यंदा कारण आहे ते...
त्यानंतर माहिराने एक मुलाखतून तिच्या लव्ह लाइफबद्दल (Love life) सांगितलं. त्यात तिने सांगितलं की, मी प्रेमात होती, पण आता नाही आहे. पण प्रेम म्हणजे शांती....या मुलाखतीनंतर रणबीर आणि माहिराचं ब्रेक (Ranbir and Mahira break up) झाल्याचं बोलं गेलं.
Sep 26, 2022, 11:31 AM ISTलग्नाआधी Ranbir Kapoorचे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध, फोटो व्हायरल
रणबीर कपूरचे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत खासगी फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
Sep 11, 2022, 01:59 PM IST
Ranbir Kapoor चा पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत खासगी फोटो लीक...
मुंबई नाही तर या ठिकाणी अभिनेत्रीसोबत रणबीरची भेट, खासगी फोटो लीक झाल्यानंतर कुटुंबाची प्रतिक्रिया
May 2, 2022, 09:52 AM IST
काश्मीर धुमसतंय म्हणणारी पाकिस्तानी अभिनेत्री अडचणीत
अनुच्छेद ३७० रद्द करण्याप्रकरणी...
Aug 6, 2019, 12:35 PM IST'छोटी बहू' पाकिस्तानी अभिनेत्रीची शाळा घेते तेव्हा...
हिंदी चित्रपटसृष्टीत छोटी बहू साकारणाऱ्या देवोलीना भट्टाचार्जीने माहिराला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
Feb 28, 2019, 02:17 PM IST'त्या' फोटोच्या चर्चांविषयी माहिराने दिलं असं उत्तर की...
साधारण गेल्या वर्षी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
Dec 5, 2018, 02:22 PM IST