आणखी एका बोल्ड वेब सीरीजची चर्चा, पहिला भाग गाजल्यानंतर दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज

उल्लू या ओटीटीवरील वेब सीरीज चर्चेत असतात. दर आठवड्याला नवीन वेब सीरीज या ओटीटीवर रिलीज होते. 

Updated: Jun 25, 2022, 07:29 PM IST
आणखी एका बोल्ड वेब सीरीजची चर्चा, पहिला भाग गाजल्यानंतर दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : OTT प्लॅटफॉर्म Ullu वर दर आठवड्याला नवीन वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. उल्लू वेब सीरीजवर लवकरच जाल या वेब सीरीजचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. जाल वेब सीरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी पंसती दिली होती. त्यानंतर दुसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे.

उल्लूची नवीन वेब सीरीज जाल 2 चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. 28 जून रोजी ही वेब सीरीज प्रदर्शित होणार आहे.

जाल 2 मध्ये अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्येच त्याची झलक दिसतेय.

जाल या उल्लूची वेब सीरिजचा पहिला भाग 21 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सूकता आहे.