Bold Web series ज्या चुकूनही घरच्यांसमोर पाहू नका..यातील एका सिरीजमध्ये अभिनेत्रीने चक्क खरोखर कॅमेऱ्यासमोर ...

Bold web series  वेब सीरिजच्या प्रत्येक सीझनमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या गेल्या. जर तुम्ही ही वेब सिरीज सर्वांसोबत पाहण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात करू नका मुख्यतः फॅमिली  समोर तर अजिबातच नको. 

Updated: Jan 6, 2023, 01:34 PM IST
Bold Web series ज्या चुकूनही घरच्यांसमोर पाहू नका..यातील एका सिरीजमध्ये अभिनेत्रीने चक्क खरोखर कॅमेऱ्यासमोर ... title=

Bold and hot Web Series: वेब सिरीज आल्यापासून अनेक कलाकारांना काम मिळू लागलं आहे, अनेक वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले . मात्र वेबसिरीझमुळे अनेक बोल्ड विषयांनासुद्धा हात घातला जाऊ लागला बोल्ड विषय म्हटलं कि तारतम्य न बाळगता आजकाल वेब सिरीजमध्ये दाखवला जाणारा कन्टेन्ट हा अगदीच हाताबाहेर जाऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून वेबसिरीझ मध्ये अनेक बदल झाले वेगवेगळे विषय घेऊन मांडणी करत अनेक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. OTT प्लॅटफॉर्मवर(OTT PLATFORM) सर्व प्रकारच्या वेब सिरीज आपण पाहू शकतो. वेब सिरिजमध्ये अनेक

वेब सिरिजमध्ये अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. पण काही वेब सिरीजचा कन्टेन्ट हा खूपच बोल्ड असतो. अशा काही वेब सिरीज आहेत ज्या तुम्ही चुकूनही घरच्यांसमोर पाहण्याचं धाडस करू नका.   आज आम्ही तुम्हाला ओटीटीच्या सर्वात बोल्ड वेब सीरिजची नावे सांगत आहोत, जी पाहण्यापूर्वी

तुम्ही प्रायव्हसी (PRIVACY)लक्षात घेणं खूप महत्वाचं असणार आहे. या वेब सिरीजमध्ये प्रत्येक मर्यादा मोडत, बोल्डनेस(boldness) आणि इंटिमेट सीन्सचा(intimate scene) असाकाही तडक मारलेला आहे कि पाहताना प्रेक्षकांना तर घाम फुटू लागला आहे. 

या यादीत सर्वात पाहिलं नाव येत ते मिर्झापूर(mirzapur) या वेब सिरीजचं या वेब सीरिजमध्ये कलेन भैया आणि त्याच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलने(rasika duggal) अनेक इंटिमेट सीन्स(intimate scenes) दिले आहेत. अशी काही दृश्ये आहेत जी सर्वांसमोर पाहणं

अगदीच  कठीण होऊन बसेल. . रसिका दुग्गलने या सिरीजमध्ये  सर्वच मर्यादा ओलांडत अनेक इंटिमेट सीन  दिले आहेत. (bold web series content do not watch in front of family include Intimate scenes)

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राजश्री देशपांडे दोघांनी 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरीज मध्ये असे काही इंटिमेट सीन दिलेत कि कोणी याची कल्पना करु शकणार नाही. OTT  प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतचे सर्वात बोल्ड सीन म्हणून आजही या सीन्सकडे पाहिलं जात. 

कबीर सिंग(kabir singh) सिनेमात साधी भोळी वाटणारी किआरा अडवाणी(kiara advani) हिने असे बोल्ड आणि घायाळ करणारे सीन दिले होते की पाहताना प्रेक्षकांना चांगलाच घाम फुटला. 

जेव्हा बोल्ड वेब सिरीजचा विचार केला जातो आणि 'गंदी बात'(gandi baat)ची चर्चा होत नाही असं होऊच शकणार नाही , तेव्हा ते होऊ शकत नाही. या वेब सीरिजच्या प्रत्येक सीझनमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या गेल्या. जर तुम्ही ही वेब सिरीज सर्वांसोबत पाहण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात करू नका मुख्यतः फॅमिली(family) समोर तर अजिबातच नको. 

सर्वात शेवटी  ते म्हणजे बेकाबु(bekaboo) या सीरिजचं यात अभिनेत्री  बॅनर्जी हिने असे काही सीन(scene) दिले कि ते पाहून प्रेक्षकच बेकाबु झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (bold web series which gives very bold content that you cant watch with family)