'तिची अदा करी, फिदा'; बॉलिवूड दिग्दर्शकांच्या लेकिवर खिळल्या नजरा

अभिनेत्रींच्या सौंदर्यालाही शह देणारी एक अशी सौंदर्यवती आहे 

Updated: Jun 22, 2022, 09:42 AM IST
'तिची अदा करी, फिदा'; बॉलिवूड दिग्दर्शकांच्या लेकिवर खिळल्या नजरा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्यावर भाळणारे कमी नाहीत. मुळात तुमच्याआमच्यापैकीही बरेचजण अभिनेत्रींच्या सौंदर्यावर भाळणाऱ्यांपैकी एक असू. पण, या अभिनेत्रींच्या सौंदर्यालाही शह देणारी एक अशी सौंदर्यवती आहे जी सध्या सोशल मीडियावर कायच्या काय व्हायरल होत आहे. 

ही एक Celebrity Kid आहे. बॉलिवूडमधील एका आघाडीच्या दिग्दर्शकाची ही लेक. 

कमी वयातच तिचं सौंदर्य, तिच्या अदा पाहून पाहणाऱ्यांची तिच्यावरून नजरच हटेना. ही रुपवान मुलगी म्हणजे दिग्दर्शक इम्तियाज अलीची लेक. इदा अली असं तिचं नाव. (bollywood Director Imtiaz Ali Daughter photos went viral )

सोशल मीडियावर इदा बऱ्यापैकी सक्रिय आहे. तिला कलाजगताची विशेष ओढ असल्यामुळं तिनंही वडिलांच्याच पायावर पाऊल ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. 

Imtiaz Ali Daughter: इस मशहूर डायरेक्टर की बेटी की खूबसूरती पर फिदा हो रहे लोग, हुस्न के आगे बॉलीवुड एक्ट्रेस भी भरती हैं पानी!

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी इदानं चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. इदा फक्त चित्रपट दिग्दर्शनातच नाही, तर फॅशनच्या बाबतीतही बरीच सक्रिय दिसते. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे. 

बॉलिवूडमधील आणखी एक आघाडीचा दिग्दर्शक, अनुराग कश्यप याची मुलगी आलिया आणि इदा या एकमेकिंच्या फार चांगल्या मैत्रिणी आहेत.