Bhabhi Dance Video : सपना चौधरीच्या डान्स स्टेपला टक्कर देतेय 'ही' Desi Bhabhi... चाहते घायाळ

Dance Video: सोशल मीडियावर अनेक हटके आणि इंटरेस्टिंग तर कधी खूपच विनोदी व्हिडीओज हे शेअर होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होतो आहे. हा व्हिडीओ देसी भाभीचा डान्स म्हणून सगळीकडे व्हायरल होतो आहे.

Updated: Jan 9, 2023, 01:43 PM IST
Bhabhi Dance Video : सपना चौधरीच्या डान्स स्टेपला टक्कर देतेय 'ही' Desi Bhabhi... चाहते घायाळ title=

Bhabhi Dance Video: सोशल मीडियावर अनेक हटके आणि इंटरेस्टिंग तर कधी खूपच विनोदी व्हिडीओज (Viral Dance Videos) हे शेअर होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होतो आहे. हा व्हिडीओ देसी भाभीचा डान्स म्हणून सगळीकडे व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला पाहून तुम्हाला सपना चौधरीच्या (Sapna Chaoudhary) डान्सची आठवण येईल. सध्या या देसी भाङी सपना चौधरीच्याही (Sapna Chaudhary Dance Video) पुढे जाऊन लोकप्रिय ठरत आहेत. त्याचे व्हिडीओज तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चलती आहे. 

या महिलेचे इंटरनेटवरील व्हिडीओ हे तूफान जोरात व्हायरल होत आहेत. त्यांचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यात युट्यूब डान्स क्विन सपना चौधरीला मागे टाकताना दिसते आहे. सध्या अशाप्रकारचे व्हिडीओज हे सोशल मीडियावर तूफान (Trending Video) व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या या व्हिडीओजमध्ये हटके गाणी वाजताना दिसत आहेत. हल्ली नृत्याचे व्हिडीओही खूप व्हायरल होत असतात. कधी कथ्थक तर कधी वेस्टर्न फ्यूजनचे डान्सही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. 

या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता की एक हरिणायातील या महिला एका गाण्यावर मनमोकळ्या नाचताना दिसत आहेत. जांभळ्या रंगाचा लेहेंगा-चोली त्यांनी यावेळी घातल्याचा पाहायला मिळतो आहे. त्या त्यांच्या घराच्या गच्चीवर नाचताना दिसत आहेत जेथे त्यांचा नाच पाहण्यासाठी अनेक लोकं जमा झाले आहेत. त्या या जांभळ्या लेहेंगा-चोलीमध्ये खूप सुंदर दिसतं आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या या रूपाचेही  भरभरून कौतुक त्यांचे चाहते करताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या डान्सचेही कौतुक होत आहे. 1 मिनिट 59 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये ती हरियाणवी डान्सर्सनाही टक्कर देत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 65 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचसोबत हा व्हिडीओही सध्या सगळीकडे व्हायरल होत असतात त्यातला हा व्हिडीओही व्हायरल होतो आहे. 

या व्हिडीओनं सध्या सगळीकडे धूमाकूळ घातला आहे. या देसी भाभीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहेत. त्यांच्या बाकीच्या व्हिडीओजनाही चांगले व्हूज मिळाले आहेत. यांनी युट्यूबवर आपला वेगळा असाच चाहता वर्ग तयार केला आहे. त्यांचे व्हिडीओजही अपलोड केल्यानंतर तूफान व्हायरल होताना दिसतात.