Disha Patani चा डीप नेक बिकिनीमध्ये बोल्ड लूक, चाहते म्हणाले, 'उफ्फ कहर'

पाहा दिशाचा हॉट आणि बोल्ड लूक, चाहते घायाळ  

Updated: Jan 7, 2022, 10:20 AM IST
Disha Patani चा डीप नेक बिकिनीमध्ये बोल्ड लूक, चाहते म्हणाले, 'उफ्फ कहर' title=

मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी सध्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. नॅशनल क्रश असणारी दिशा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता देखील दिशाने इन्स्टाग्रामवर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिने प्लंगिंग नेकलाइन असलेली बिकिनी घातली आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा तिच्या परफेक्ट फिगरमुळे कायम चर्चेत असते. परफेक्ट फिगरसाठी ती जिममध्ये भरपूर मेहनत घेते. दिशा पटानी सोशल मीडियावरील कमेंट्सची पर्वा न करता बोल्ड फोटो शेअर करत असते. 

फोटोमध्ये दिशा पटानीचे केस मोकळे आहेत. तिने सोन्याची चेन घातली आहे. दिशा पटनीने फोटोंना कॅप्शन दिलेले नाही. या फोटोला सोशल मीडियावर आतापर्यंत 16 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काही इमोजी देखील शेअर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकढंच नाही तर अनेक तिच्या या बोल्ड फोटोवर 'उफ्फ कहर' अशी कमेंट देखील केली आहे.