या अभिनेत्रींनी दिला पतीला धोका..एकीने तर चक्क भावासोबतच..

 निशाचं एक्सट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि ते सुद्धा तिचा मानलेला भाऊ रितेश सेठिया सोबत.

Updated: Aug 14, 2022, 04:42 PM IST
या अभिनेत्रींनी दिला पतीला धोका..एकीने तर चक्क भावासोबतच.. title=

प्रेमात वाट्टेल ते करतात असं म्हटलं जात पण काही अभिनेत्रींनी चक्क नवऱ्याला धोका देऊन एक्सट्रा मॅरिटल अफेयर केल आहे.यामध्ये मलाईका अरोराचं नाव आहेच पण त्याचशिवाय इतरही अभिनेत्री आहेत ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे. 

गेले काही दिवसांपूर्वी निशा रावलचा पतीने तिच्याविषयी बरेच खुलासे केले ज्यात त्याने म्हटलं होत कि निशाचं एक्सट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि ते सुद्धा तिचा मानलेला भाऊ रितेश सेठिया सोबत.

काम्या पंजाबीवर तिचा पहिला नवरा बंटी नेगीने एक्सट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोप ठेवला होता, तिच्या नवऱ्याने तिच्यावर आरोप ठेवला होता कि तीचं अफेयर संजय दत्तचा भावासोबत म्हणजे निम्मी बलीसोबत असल्याचं म्हटलं होतं पण काम्याने या बातमीला खोट असल्याचं म्हटलं होत.डिवोर्सनंतर ते दोघे एकत्र आल्याचं काम्या म्हणते .

 

आमिर अलीपासून विभक्त झाल्यानंतर संजीदा शेख आणि हर्षवर्धन राणेसोबत अफेयर असल्याचं सांगितलं जातंय मीडिया रिपोर्ट्सनुसार हर्षवर्धन आणि संजिदाच्या अफेअरची  सुरवात तैशच्या  शूटिंग दरम्यान झाली 

मलाईका अरोरा आणि अरबाज खानच्या विभक्त होण्याचं कारण तर सर्वाना माहित आहे आणि ते म्हणजे अर्जुन कपूर.