अॅडल्ट स्टार असल्यामुळे माझ्याविषयी...; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक
Sunny Leone Shocking Revelations: सनी लिओनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यावर एक एडल्ट स्टार म्हणून कशा प्रकारे बातम्या लिहिण्यात आल्या. इतकंच काय तर तिला कसं काम मिळत नव्हतं आणि त्याशिवाय आणखी अशा अनेक गोष्टींचा सनी लिओनीनं खुलासा केला.
Jun 9, 2023, 04:57 PM ISTदीपिकानं दिला जुळ्या मुलांना जन्म? पतीची पहिली प्रतिक्रिया...
Shoaib Ibrahim On Dipika Kakar Delivery: दीपिकानं जुळ्या मुलांना जन्म दिल्याच्या बातम्यांवर चर्चा सुर असताना आता तिचा पती शोएब इब्राहिमनं सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर करत या प्रकरणी माहिती दिली आहे. शोएबनं दिलेल्या या माहितीनुसार या सगळ्या अफवा असल्याचे कळले आहे.
Jun 9, 2023, 04:01 PM ISTJackie Shroff च्या पत्नीला 58 लाखांचा चुना, वाचा काय आहे प्रकरण
Jackie Shroff's Wife Ayesha Shroff : जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ यांची तब्बल 58 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. त्या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशात पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.
Jun 9, 2023, 03:16 PM ISTनेहू- रोहूचं बिनसलं? Neha Kakkar च्या वाढदिवसाला पतीची अनुपस्थिती नात्यातील वादळावर प्रकाश टाकणारी
Neha Kakkar and Rohanpreet Singh Split Rumours : नेहा कक्कडच्या वाढदिवसाच्या पार्टीत पती रोहनप्रीत सिंहनं हजेरी लावली नव्हती. इतकंच काय तर रोहनप्रीत सिंगनं सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसासाठी स्पेशल पोस्ट शेअर केली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांना
आणि त्यांच्या चाहत्यांना तके विभक्त होणार अशा चर्चांची भीती वाटते.
"तिला जरासाही अभिनय येत नाही", काम्या पंजाबीचा Sonakshi Sinha ला टोला
Kamya Panjabi On Sonakshi Sinha : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीनं नुकतीच एक वेब सीरिज पाहिली होती. ही वेब सीरिज पाहता तिनं हे मोठं वक्तव्य केलं आहे. अशात काम्यानं केलेल्या या वक्तव्यानंतर सगळ्यांना ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सोनाक्षी आहे असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
Jun 9, 2023, 11:43 AM ISTअल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी 'या' अभिनेत्याला अटक
Minor Rape Case Filed Againts an Actor : या अभिनेत्यानं 3 वर्षांपूर्वी एका 13 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केला होता. त्यानंतर आता त्यानं सोशल मीडियावर तिचे काही आक्षेपार्ह फोटो शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी याविषयी विचारता तिनं संपूर्ण घटना सांगितली आहे.
Jun 9, 2023, 10:30 AM IST57 व्या वर्षी लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना Ashish Vidyarthi यांनी सुनावलं; म्हणाले, "मला बुड्ढा खूसट..."
Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना दुसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी यावेळी ट्रोलर्सना एखाद्या व्यक्तीचे वय झाल्यास त्यानं एकटं रहावं किंवा त्यानं स्वत: ला संपवायला हव का? असा सवाल देखील केला आहे.
Jun 8, 2023, 04:50 PM ISTसावळ्या रंगावरून Bhau Kadam च्या लेकिचं लक्षवेधी वक्तव्य; एकाएकी चर्चांना उधाण...
Bhau Kadam Daughter Mrunmayee : भाऊ कदमची लेक मृण्मयी ही नेहमीच तिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. सध्या मृण्मयी सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण तिचं डस्की स्किनवर असलेलं तिचं वक्तव्य आहे. मृण्मयीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Jun 8, 2023, 02:09 PM ISTधर्मा धर्मात वाद घालणाऱ्यांच्या डोळ्यात देहूकरांनी घातलं अंजन; मुस्लिम बांधवांनी सजवला तुकोबांच्या पालखीचा रथ
Kiran Mane : मराठमोळा अभिनेका किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये किरण माने हे देहुत श्री संत तुकाराम महाराज यांच्या रथाच्या डेकोरेकशसाठी काम करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी आहे. त्यांच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Jun 8, 2023, 12:23 PM ISTशुभमनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये क्रिकेटरशी लग्न करण्याबाबत Sara, म्हणाली...
Sara On Getting Married to Cricketer : गेल्या अनेक दिवसांपासून सारा आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सारानं तिच्या आयुष्यात सध्या कोणी नसल्याचं सांगितले आहे. यासोबतच तिनं खुलासा केला की तिला कशा प्रकारच्या मुलाशी लग्न करायचं आहे.
Jun 8, 2023, 10:53 AM ISTस्किटमुळे Sameer Choughule अडकला अडचणीत, पत्रकार परिषद घेत म्हणाला...
Sameer Choughule Maharashtrachi Hasyajatra : समीर चौघुले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात केलेल्या एका स्किटमुळे अडचणीत अडकला आहे. या कार्यक्रमातील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर आक्षेप व्यक्त केल्यानंतर पत्रकार परिषद घेत माफी मागितली आहे.
Jun 7, 2023, 05:40 PM IST...अन् Ayushmann -अपारशक्तिनं आईचा हात धरुन तिला दिल्लीवरुन मुंबईत आणलं; दोघांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
Ayushmann Khurrana With Family: वडिलांच्या निधनानंतर आयुष्मान खुराना भाऊ अपारशक्तिसोबत आईला दिल्लीहुन मुंबईत घेऊन येताना दिसला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आयुष्मान आणि अपारशक्ति या दोघांना पाहून नेटकऱ्यांनी त्यांची स्तुती केली आहे.
Jun 7, 2023, 04:52 PM ISTलग्नासाठी Dattu More च्या सासऱ्यांचा होता विरोध...; अभिनेत्यानं असं जिंकलं त्याचं मन
Maharashtrachi Hasyajatra Dattu More Wedding : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरेची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? लग्नासाठी स्वातीच्या वडिलांची समजुत काढण्यासाठी काय म्हणाला होता दत्तू मोरे आणि लव्ह मॅरेजसाठी आईची कशी काढली समजुत....
Jun 7, 2023, 03:19 PM IST"चार चित्रपट केले तरी काम मिळत नव्हतं म्हणून मी...", 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमातील या अभिनेत्यानं करिअरच्या सुरुवातीला चार चित्रपट केल्यानंतर काम मिळत नव्हतं या विषयी सांगताना एक खुलासा केला आहे. त्यानं नोकरी केली आणि त्यातून मिळालेल्या पहिल्या पगाराचं काय केलं ते सांगितलं.
Jun 7, 2023, 02:22 PM ISTठिकाणही ठरलं... ! Prabhas 'या' पवित्र स्थळी घेणार सप्तपदी; पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात...
Prabhas Wedding Venue : आदिपुरुष चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी प्रभासनं त्याच्या लग्नाचे स्थळ सांगितले आहे. प्रभासनं दिलेल्या या माहितीनं त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, लवकरच प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Jun 7, 2023, 12:51 PM IST