nisha rawal

विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या... यादी पाहा

बऱ्याचवेळा सेलिब्रिटी एकत्र स्पॉट होतात त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होतात. जर कधी ते कोणत्या दुसऱ्या सेलिब्रिटीसोबत दिसले तर त्यांचा ब्रेकअप झाला अशा देखील बातम्या सुरु होतात. तर कधी सेलिब्रिटी त्यांच्या Extramarital Affair मुळे चर्चेत येतात. दरम्यान, काही अभिनेत्री विवाहीत असताना दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात होत्या. कोणत्या अभिनेत्री आहेत या यादीत पाहुया...

Aug 14, 2023, 03:58 PM IST

लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध

Actresses Who fall in Love after Marriage: प्रेम कधी कुठल्या वयात होईल हे काहीच सांगता येत नाही. प्रेमाला वयाचे आणि काळाचे बंधन नसते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल ज्यांनी लग्न केलंलं असूनही दुसऱ्या प्रेमाचा शोध घेतला. 

Jun 24, 2023, 07:39 PM IST

Actress Extra Marital Affair : पती असताना 'या' बड्या अभिनेत्रीचे पर-पुरूषासोबत होतं अफेर!

Actress Extra Marital Affair : अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर पतीसोबत राहत असताना पर-पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

Jan 6, 2023, 07:53 PM IST

अभिनेत्री निशा रावलचं तिच्याच भावासोबत अफेअर? Ex Husband ने उघडलं गुपित...

दोघांनी यापूर्वी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

Sep 13, 2022, 04:06 PM IST

पतीसोबत वाद विकोपाला अखेर अभिनेत्रीचा मित्रच म्हणाला 'मर्यादेत राहा...'

निशाला तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडून खूप प्रेम हवं होतं आणि ते तिला तेवढं प्रेम करायचे पण...

Aug 17, 2022, 04:42 PM IST

या अभिनेत्रींनी दिला पतीला धोका..एकीने तर चक्क भावासोबतच..

 निशाचं एक्सट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि ते सुद्धा तिचा मानलेला भाऊ रितेश सेठिया सोबत.

Aug 14, 2022, 04:42 PM IST

'ज्याला राखी बांधली त्याच्यासोबतच...', करण मेहराचा पत्नीवर गंभीर आरोप

करण मेहरानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 5, 2022, 12:58 PM IST

पत्नी 11 महिने परपुरुषासोबत.... कौटुंबीक हिंसेचे आरोप असणाऱ्या करण मेहराकडून खळबळजनक खुलासा

करणनं केलेले आरोप पाहता अनेकांसाठी ही बाब धक्कादायक ठरू शकते. 

 

May 23, 2022, 10:01 AM IST

जखमांच्या व्रणांनी अभिनेत्रींच्या सौंदर्यावर डाग; कुणाला पतीकडून मारहाण तर कुणाला...

प्रसंगाचा सामना करावा लागला, ज्यामुळं थेट त्यांच्या चेहऱ्यालाच दुखापत झाली. 

May 21, 2022, 03:16 PM IST

घटस्फोटानंतर अभिनेत्याची वाईट अवस्था, मुलगा ठरला कारण

त्यामुळे मी या सर्व गोष्टींवर बोलू शकत नाही. 

Mar 4, 2022, 05:29 PM IST

अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, 2015 पासून आहे पत्नीचं अफेअर

पत्नीने अभिनेत्याच्या विरुद्ध घरगुती हिंसाचारासाठी एफआयआर दाखल केला होता.

Oct 5, 2021, 11:00 PM IST

पतीकडून अमानुष मारहाण, आता अभिनेत्रीची बिग बॉसमध्ये एन्ट्री!

8 ऑगस्टपासून  सुरू होणाऱ्या या शोमध्ये सामील झालेल्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. 

Aug 5, 2021, 04:05 PM IST

करण आणि निशाचा बेडरूममधील तो व्हिडिओ व्हायरल

करण आणि निशा यांचं नातं आता कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. 

Jun 11, 2021, 09:57 AM IST

करण-निशाचा वाद विकोपाला, मुलाच्या कस्टडीवरून निशाचं मोठ वक्तव्य

करण मेहरा आणि निशा रावल यांच नाता पहिल्यासारखंच काही राहिलेलं नाही

Jun 2, 2021, 10:00 AM IST