वेब सीरीजच्या ट्रेलरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून चाहते हैराण

Web series मध्ये या अभिनेत्रींनी दिलेत अनेक इंटिमेट सीन.

Updated: Oct 17, 2022, 08:21 PM IST
वेब सीरीजच्या ट्रेलरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून चाहते हैराण title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या सुल्तान या वेब सीरीजची चर्चा आहे. हॉट आणि बोल्ट कंटेट देणाऱ्या उल्लू अॅपवर ही वेब सीरीज रिलीज झाली आहे. Sultan या वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च झाला असून 18 ऑक्टोबर रोजी ती रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर या वेब सीरीजचा ट्रेलर व्हायरल झाला असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. ही वेब सीरीज उल्लूवर रिलीज होणार आहे.

सोशल मीडियावर या वेब सीरीजमधल्या अभिनेत्रीही चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्रीने या वेब सीरीजमध्ये बोल्ड भूमिका केली आहे. त्यामुळे अभिनेत्रीची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे.

या वेब सीरीजमध्ये shiny dixit, sharanya kaur आणि vanyaa singh यांनी काम केले आहे. ज्यामध्ये त्यांनी हॉट सीन दिले आहेत.