close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चला हवा येऊ द्या कलाकारांनाही या शेतकऱ्याच्या मुलानं पोटधरुन हसवलं

थुकरटवाडीत आला शेतकऱ्याचा मुलगा

Updated: Aug 26, 2018, 06:01 PM IST
चला हवा येऊ द्या कलाकारांनाही या शेतकऱ्याच्या मुलानं पोटधरुन हसवलं

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या मंचावर येण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील आता ओढ लागली आहे. अनेक जण आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी थुकरटवाडीत येतात आणि पोटधरुन हसतात. असाच एक नवीन तरुण आणि शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा थुकरटवाडीत येतो तेव्हा देखील तो कसा लोकांना पोटधरुन हसवतो पाहा व्हिडिओ...