Aryan Khan and mother Gauri Khan : आर्यन खान (aryan khan) आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसला तरी अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा या नात्याने कायम चर्चेत असतो. आज सर्वत्र आर्यन खानची चर्चा आहे, कारण त्याला कारण देखील तसं आहे, आर्यन आज मोठ्या थाटात स्वतःचा वाढदिवस साजरा करत आहे. (shahrukh khan aryan khan) अभिनेता नसतानाही त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांची नजर असते. शिवाय आर्यन खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. (age of aryan khan)
आर्यन खानचे आई-वडील
शाहरुख खान मुस्लिम आहेत तर गौरी हिंदू आहेत. मात्र, किंग खानच्या म्हणण्यानुसार तो आपल्या मुलांना आधी ते भारतीय आहेत असा सल्ला देतो. किंग खानच्या घरी सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होतात, मग ती ईद असो किंवा होळी-दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. (aryan khan age education)
असं सगळं असूनही शाहरुख आणि गौरीच्या मुलांची कुठल्या धर्मावर जास्त श्रद्धा आहे, असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो. एकदा एका मुलाखतीत गौरी खानलाही याबाबत विचारण्यात आलं होतं, प्रश्नाचं उत्तर देताना गैरी म्हणाली, 'आर्यनवर त्याचे वडील शाहरुख खान यांचा खूप प्रभाव आहे आणि तो स्वत:ला मुस्लिम समजतो'. (aryan khan family)
गौरीच्या म्हणण्यानुसार, आर्यनने स्वतःला मुस्लीम समजत असल्याचे कबूल केले आहे. स्वत: हिंदू आणि शाहरुख मुस्लिम असल्याच्या प्रश्नावर गौरीही मोकळेपणाने बोलली. गौरी म्हणते, 'मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते पण याचा अर्थ असा नाही की मी त्याचा धर्म स्वीकारावा, शाहरुख खानही या गोष्टीची काळजी घेतो'. (aryan khan sister)
आर्यन खानचं करियर
आर्यन खानला अभिनयात रस नसून तो निर्मिती आणि दिग्दर्शनात काम करत आहे. (aryan khan profession) आर्यन खानने लहान वयातच करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेतून करिअरला सुरुवात केली होती. (aryan khan net worth in rupees 2022)