aryan khan case

Breaking : नवाब मलिक यांना हायकोर्टाचा दणका! वानखेडे प्रकरणावर दिले 'हे' निर्देश

वानखेडे कुटुंबावर पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाब मलिक नवनवे आरोप करत आहेत

 

Nov 25, 2021, 02:51 PM IST

हायकोर्टाच्या निर्णयावर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले

ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा केला होता

Nov 22, 2021, 08:51 PM IST

नवाब मलिक यांचे 'ते' आरोप... काय म्हटलं हायकोर्टाने, वाचा

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत

Nov 22, 2021, 06:38 PM IST

नवाव मलिक यांचा आणखी एक 'वार', समीर वानखेडेंच्या नावावर 'बार'

नवाब मलिक यांनी केलेल्या नवा आरोपांनी समीर वानखेडे आणखीनच गोत्यात आले आहेत

Nov 19, 2021, 08:44 PM IST

कामावर परतण्यासाठी शाहरुख खान तयार, मात्र दिग्दर्शकासमोर ठेवली 'ही' अट

 बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचं कुटुंब याआधी अनेक समस्यांमधून गेलं आहे. 

Nov 16, 2021, 07:35 PM IST

ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला गोवण्यात आल्याचा साक्षीदाराचा मोठा दावा

आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण; साक्षीदाराकडून मोठा खुलासा

 

Nov 7, 2021, 08:25 AM IST

आर्यन खान प्रकरणातून हटवल्यानंतर समीर वानखेडे म्हणतात...

या निर्णयानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Nov 6, 2021, 08:40 AM IST

Sameer Wankhede Update : ही तर फक्त सुरुवात आहे... नवाब मलिक यांचा सूचक इशारा

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरु केली होती

 

Nov 5, 2021, 08:39 PM IST

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवलं

आर्यन खान आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खानसह एकूण 6 गुन्ह्यांच्या तपासासाठी दिल्लीतून अधिकारी येणार 

Nov 5, 2021, 07:37 PM IST

शाहरुख-काजोलच्या मैत्रीत वादळ? म्हणाली, 'मी त्याला आणखी काय...'

बॉलीवूड सेलिब्रिटींच्या रिअल लाईफ मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान आणि काजोलचं नाव लोकांच्या मनात पहिलं येतं. 

Nov 4, 2021, 06:50 PM IST

Mumbai Drugs Case : शाहरुखच्या मॅनेजरचा मोबाईल हॅक करण्याची ऑफर, हॅकरचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांच्याविषयी खळबळजनक खुलासे करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेचा आर्यन खान प्रकरणात खळबळजनक दावा

Oct 28, 2021, 04:34 PM IST

समीर वानखेडेंवर आरोप : क्रांती रेडकर हिचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आज बाळासाहेब असते तर...

Mumbai Drugs Case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.  

Oct 28, 2021, 12:29 PM IST

Aryan Khan case : आर्यन प्रकरणातील NCBचा साक्षीदार किरण गोसावी याला अटक

Aryan Khan case : आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा ( NCB) साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

Oct 28, 2021, 08:20 AM IST

Drugs Case : नवाब मलिक यांचे नवे ट्विट, वानखेडे यांच्याबाबत आणखी फोटो केले शेअर

 Mumbai Drugs Case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नव्याने ट्विट केले आहे.  

Oct 27, 2021, 08:52 AM IST