टीव्ही विश्वातील प्रचंड बोल्ड अभिनेत्री, अनेकदा न्यूड फोटोंमुळे चर्चेत

पेशानं डॉक्टर.... पण न्यूड फोटोंमुळे चर्चेत येणारी ही टीव्ही अभिनेत्री कोण?  

Updated: Mar 3, 2022, 03:58 PM IST
टीव्ही विश्वातील प्रचंड बोल्ड अभिनेत्री, अनेकदा न्यूड फोटोंमुळे चर्चेत  title=

मुंबई : फक्त बॉलिवूडमध्येचं नाही तर टीव्ही विश्वात देखील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आल्या. त्यापैकी एक म्हणजे 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री यामिनी मल्होत्रा. यामिनी आता मालिकेपासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात. 

'गुम है किसी के प्यार में' की एक्ट्रेस रह चुकी हैं यामिनी

खऱ्या आयुष्यात यामिनी प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. दररोज ती स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना घायाळ करतो. अनेकदा न्यूड फोटोंमुळे यामिनी चर्चेत देखील आली. 

यामिनी मल्होत्रा हैं एक डेंटिस्ट

यामिनी पेशाने एक डॉक्टर आहे. पंजाबी सिनेमांत ब्रेक मिळण्यापूर्वी डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत होती. तिला लहानपणा पासूनचं अभिनयात अवड होती. त्यामुळे शाळेत ती प्रत्येक नाटकात भाग घ्यायची. 

कई विज्ञापनों में भी कर चुकी हैं काम

20 सप्टेंबर 1993 रोजी जन्मलेली यामिनी मल्होत्रा ​​'दिल होना चाहिदा', 'मैं तेरी तू मेरा' सारख्या अनेक पंजाबी सिनेमांमध्ये झळकल. 2016 मध्ये तिने पंजाबी सिमेमांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'गम है किसी के प्यार में' मालिकेत तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.