Raja Shivaji Movie Shooting Location : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर आधारित चित्रपट 'राजा शिवाजी' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद लाभत असून 100 कोटी बजेट असणारा हा चित्रपट अतिशय भव्यदिव्य आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक ठिकाणं सुद्धा अनेकांचं लक्ष वेधून घेतायत. तेव्हा राजा शिवाजी चित्रपटात दाखवलेली प्रमुख ठिकाणं नेमकी कुठे आहेत याविषयी जाणून घेऊयात. यातील अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाऊ शकता.
Diljit Dosanjh statement : पंजाबचा प्रसिद्ध गायकदिलजित दोसांझ याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्याने काही धक्कादायक विधाने केली आहेत. त्यानंतर आता ही व्हिडिओ पाहून सोशल मिडियावर चाहत्यांची चिंता व्यक्त केली आहे.
Bollywood on Working with Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि ज्येष्ठ अभिनेत्यानं स्क्रीन शेअर केली आणि त्यावर आता नेमकं या अभिनेत्याचं मत काय? त्यावेळी नेमकं काय घडलं?
Raja Shivaji : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. जवळपास 100 कोटी बजेट असणारा मराठीतील हा पहिला बिगबजेट चित्रपट रितेश देशमुखने दिग्दर्शित केला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून रवी जाधव याचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. मात्र असं असताना रवी जाधवने हा चित्रपट का सोडला याविषयी स्वतः एका मुलाखतीत रवी जाधवने खुलासा केला आहे.
Asha Bhosale Song Dum Maro Dum Controversey :जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी जवळपास 12 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अमर झाली. मात्र आशाताईंनी गायलेलं एक असं गाणं आहे ज्यावर बॅन लावण्यात आला होता. टीव्ही, रेडिओवर वाजवण्यास बंदी घातली गेली होती.
Asha Bhosale Last Song : जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. आशा ताईंनी 20 भाषांमध्ये जवळपास 12 हजार गाणी गायली. मात्र त्यांचं शेवटचं गाणं मात्र अधुरंच राहिलं. मागील काही दिवसांपासून त्या एका गाण्यावर काम करत होत्या, मात्र या गाण्याच्या फक्त चार ओळी शिल्लक राहिल्या. याच कारणामुळे आता हे गाणं कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.
Dhurandhar 2 OTT Release Date: रणवीर सिंगचा 'धुरंधर 2: द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली दमदार घोडदौड सुरू ठेवत असून, अजूनही प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करत आहे. मात्र, मोठ्या संख्येने प्रेक्षक हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याऐवजी त्याच्या ओटीटी प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच हा सिनेमा घरीच तुम्हाला बघता येणार आहे.
Ramayana Movie Facts: रामायणात रावणाचे विद्वान पंडित आणि सोन्याच्या लंकेचा राजा असे वर्णन आहे, पण दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायणातील खऱ्या आयुष्यातील प्रभू श्रीराम रावणापेक्षा अधिक श्रीमंत आहेत.
Dhurandhar 2 Scene: धुरंधरमधील एका व्हायरल सीनवर आपल्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती, हे अश्विन धरने उघड केले. एका विशेष मुलाखतीत, या अभिनेत्याने त्या सीनच्या प्रभावाबद्दल सांगितले.
सोशल मीडियावर चर्चेत असलेले ‘धुरंधर’ दिग्दर्शक आदित्य धर, चित्रपटांच्या तुफान यशामुळे आता संपत्तीच्या यादीत वरच्या स्तरावर आहेत. पत्नी यामी गौतम सोबत त्यांची एकूण कमाई किती आहे, पाहुयात.
Shatrughan Sinha on Sonakshi and zaheer iqbal marriage: सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचे नाते आणि केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहते. नुकतंच शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्याविषयी आपले मत व्यक्त केले.
ऋषभ शेट्टी–रुक्मिणी वसंत यांच्यातील मतभेदांचं खरं कारण काय?
सोशल मीडियावर संजय दत्त एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
Rinku Rajguru : रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर तिच्या प्रेमाची कबुली दिली असून, पोस्टमध्ये तिने त्याचं नावही नमूद केलं आहे.
रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटात भगवान रामची झलक 2 एप्रिल, हनुमान जयंतीला दाखवली जाणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल आणि IMAXसह ग्लोबल पातळीवर सादर केला जात आहे.
Dhurandhar 2 Box Office Collection : ‘धुरंधर २’, दिग्दर्शक आदित्य धरचा चित्रपट, नवव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, ते पाहूया.
Dhurandhar 2 Box Office Collection : रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून हा सिनेमा 1000 कोटीच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. सिनेमाने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत.
Ranveer singh on Casting Couch :करिअरच्या सुरुवातीला रणवीर सिंगला धक्का; 'मला फक्त…' म्हणत कास्टिंग एजंटची मागणी
Sanoj Mishra On Monalisa : दिग्दर्शक म्हणतो, ‘मी तिला नेहमीच मुलगी समजून वागलो’; मोनालिसाच्या आरोपांवर अजून काही नाही
Dhurandhar 2 : धुरंधर 2 बद्दल टीका करणाऱ्यांना राम गोपाल वर्मा यांचं थेट रोखठोक विधान 'मग तुम्ही…'