धक्कादायक! 'हलाल'चा हा प्रोमो तुम्ही पाहिला का?

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी हलालचं दिग्दर्शन केलं आहे. 

Updated: Sep 10, 2017, 04:50 PM IST

मुंबई : तलाक याविषयावर असणाऱ्या हलाल सिनेमाचा अतिशय लहान प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, मात्र या प्रोमोवरून हलालमध्ये काही धक्कादायक संवाद असू शकतात याचा अंदाज येत आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी हलालचं दिग्दर्शन केलं आहे. 

हलालचं या पूर्वी टीझर रिलीज झालं होतं, यानंतर या प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. हा प्रोमो अतिशय लहान असला तरी धक्कायदायक आहे.