आणखी काय उरलंय? अनन्या पांडे- आदित्य रॉयचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून चात्यांनाही पडला प्रश्न

बी-टाऊनची एक अगदी फ्रेश जोडी. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे. ज्यांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र ही जोडी अनेकदा अनेक ठिकाणी स्पॉट होत असते. दोघंही अनेकदा एकमेकांवर लपून छपून प्रेम करताना दिसतात. 

आणखी काय उरलंय? अनन्या पांडे- आदित्य रॉयचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून चात्यांनाही पडला प्रश्न