Hot and Bold फोटोशूटचा व्हिडीओ शेअर करत दिशा पटनीने चाहत्यांना केलं घायाळ..

lसोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे अनेक फोटो व्हिडीओ पोस्ट करत असतात .अभिनेत्रींच्या अदा चाहत्यांना घायाळ करत असतात.

Updated: Sep 5, 2022, 04:45 PM IST
Hot and Bold फोटोशूटचा व्हिडीओ शेअर करत दिशा पटनीने चाहत्यांना केलं घायाळ..    title=

hot photoshoot video of disha : lसोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे अनेक फोटो व्हिडीओ पोस्ट करत असतात .अभिनेत्रींच्या अदा चाहत्यांना घायाळ करत असतात.

अशीच एक अभिनेत्री आहे. दिशा पटनी.. दिशा पटनी आपले hot अँड bold .  असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, नुकताच दिशाने एक फोटोशूट केलं आहे

 

आणि त्याचे व्हिडीओ इंस्टग्रामवर शेअर केले आहेत.. या व्हिडिओमध्ये दिशा कमालीची हॉट दिसत आहे,

फिल्मफेअर अवॉर्डसाठी दिशेने हे फोटोशूट केलं आहे. व्हाईट रंगाच्या भरलेत ड्रेस घातला आहे  डोक्यावर  क्राऊन घालून दिशेने हे फोटोशूट केलं आहे यात ती कमालीची सुंदर दिसत आहे,सध्या सगळीकडे दिशांच्या नवीन फोटोशूटची जोरदार चर्चा सुरु आहे .