ईशा गुप्ताचे बोल्ड अॅण्ड हॉट फोटो व्हायरल

  न्यूड फोटोमुळे वादात सापडलेली ईशा गुप्ता तिच्या फोटोजमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

Updated: Nov 23, 2017, 08:05 PM IST
 ईशा गुप्ताचे बोल्ड अॅण्ड हॉट फोटो व्हायरल  title=

मुंबई :  न्यूड फोटोमुळे वादात सापडलेली ईशा गुप्ता तिच्या फोटोजमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

 

Cus it was the perfect selfie

A post shared by Esha Gupta (@egupta) on

नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हॉट अॅण्ड बोल्ड फोटोज शेअर केले आहेत.

 

Above n beyond 

A post shared by Esha Gupta (@egupta) on

या फोटोंवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

 

 

A post shared by Esha Gupta (@egupta) on

झोली होती टीका

न्यूड फोटोमूळे सोशल मीडियातून ईशावर टीका झाली होती.

 

“Here’s looking at you kid” #gq

A post shared by Esha Gupta (@egupta) on

पुन्हा चर्चेत 

पण आता पुन्हा खास फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

 

After women, flowers are the most divine creations- Christian Dior

A post shared by Esha Gupta (@egupta) on

आपल्या सिनेमातील भूमिकांपेक्षा बोल्ड फोटोंमुळेच ही अभिनेत्री चर्चेत राहते हे पुन्हा दिसून आलंय.  

 

 

Suit up #gq

A post shared by Esha Gupta (@egupta) on