Nagpur News Bageshwar Baba : नागपूरमध्ये भारतदुर्गा मंदिरचा शिलान्यास होत असताना बागेश्वर बाबा या अध्यात्मिक गुरुंनी तिथं हजेरी लावली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा शिलन्यास पार पडला, तिथं चर्चा झाली ही बागेश्वर यांच्या वक्तव्याची.
Farida Jalal on Rajesh Khanna: हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार मानले जाणारे ‘राजेश खन्ना’ यांच्याविषयी अभिनेत्री फरीदा जलाल यांनी एक वेगळाच खुलासा केला. जाणून घ्या, त्या नेमकं काय म्हणाल्या?
Middle East Conflict:मध्यपूर्वेतील देशामधील तणवाचा विश्वव्यापी परिणाम पहायला मिळत आहे. अशात मुंबईजवळील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) येथे निर्यातीसाठी सज्ज ठेवलेले कांदा, केळी, द्राक्षे आणि इतर फळभाज्यांचे जवळपास हजारो कंटेनर थांबून राहिले आहेत. सविस्तर जाणून घ्या
Aaajche Rashibhavishya 28 February 2026: आज 28 फेब्रुवारी शनीवर रोजी ग्रहांच्या भ्रमणाने तयार होणाऱ्या शुभ-अशुभ संयोगांमुळे काही राशींना आपल्या करिअर,व्यवसायात लाभ मिळताना दिसेल. तसेच काही राशींना वैयक्तिक आयुष्यात सुख समृद्धी अनुभवता येईल. तर काहींच्या पदारात निराशा पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यापासून नाराज न होता तुम्ही शिवकवण घेऊ शकता. तर तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.
Marathi Movie: नवीन क्राईम कथालेखक आणि अनुभवी क्राईम लेखक अशी दोन डोकी एकत्र आल्यावर घडलेल्या भयानक घटनेचे चित्रण करणारा हा चित्रपट प्रकत्येक थ्रिलर लव्हरने पहायलाच हवा. त्यातच हा मराठी चित्रपट म्हणजेच शब्दांचा आणि हवाभावांचा खेळ तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का?
Mumbai Local Train Crime News : धावत्या लोकलमध्ये जवानाला मारहाण. कुठं गेली रेल्वे प्रवासातील सुरक्षितता? सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरितच. प्रशासन काय करतंय?
Tirupati Prasad Ladoo: तिरुपती मंदिरातील प्रसादतील भेसळयुक्त लाडूंवरून मोठा वाद उभा राहिला आहे. तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून काही धक्कादायक निष्कर्ष समोर येत आहेत. आर्थिक व्यवहार, भेसळ आणि जबाबदार व्यक्तींबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सविस्तर जाणून घ्या.
Ladki Bahin Scheme:राज्यात महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. ही योजना निवडणुकांमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरली तर दुसरीकडे या लहान अशा प्रकल्पाचा गरजू महिलांना मोठा फायदा झाला.या योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली असून आता योजनेतील बऱ्याच महिला अपात्र ठरणार आहेत. सविस्तर जाणून घ्या.
Jalna News:जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात गोळ्या झाडून झालेल्या चरण रायमल यांच्या हत्येप्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. दरम्यान आरोपींना अटक झाली असली तरी खऱ्या सूत्रधारावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत, संतप्त नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात मृतदेह नेला, अन्...
Mumbai Local: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी कामाची बातमी! लोकलला लाईफलाइन असे म्हणटले जाते. मात्र या लाईफलाइनवर आता ड्रोनचा पहारा असाणार आहे. इतकेच नाही तर 24 तास पोलिसांचा गस्त असणार आहे. हा काटेकोर बंदोबस्त करण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. जाणून घ्या मुंबईतील रेल्वे स्थानकांवर नेमकं काय घडतंय?
Two Wheeler Vehicle Theft:मुंबईकरांची वाहने जाताहेत तरी कुठे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात वाहन चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून, अनेक गुन्ह्यांचा तपास अजूनही अपूर्ण आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीमुळे सामान्य नागरिकांमध्ये वाहनांच्या असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
Actress Sai Pallavi: अभिनेत्री सई पल्लवी नेहमीच साडी किंवा पारंपारिक पोशाखात दिसते. अशा वेळी सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ती इतर अभिनेत्रीप्रमाणे बोल्ड कपडे का परिधान करत नाही? तुम्हाला जाणून आश्चर्चय वाटेल की तिच्या बोल्ड कपडे न घालण्यामागचं कारण कॉलेजमधील एक भयानक किस्सा आहे.
Aamir khan Third Marriage: आमिर खानचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. दोन लग्नं, दोन घटस्फोट आणि त्यानंतर आयुष्यात आलेली नवी व्यक्ती यामुळे तो पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आहे. दरम्यान आमिरला लग्नासंदर्भात विचारले असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले.
Tuljabhavani Mandir new rule : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी असते. मात्र एकिकडे भाविक दर्शनासाठी आलेले असतानाच चुकून दक्षिणा पेटीत...
Mumbai News : मुंबई मेट्रो लाईन २ बी वर झिरो ब्रिजच्या अंतिम पायलॉन एलिमेंटच्या स्थापनेसह इतिहास रचला गेला. हा १३० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या "शून्य" सिद्धांताला समर्पित आहे.
Supreme Court sends notice to Karisma Kapoor : करिश्मा कपूरला संजय कपूरच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेवाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. ही कागदपत्रे प्रिया त्यांच्या वारसाच्या हक्कांसाठी वापरणार आहेत. सध्या संजयच्या मालमत्तेवरील कायदेशीर लढाई सुरू आहे.
Nagpur Municipal Corporation Election 2026: नागपुरातील प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर मतदानाच्या पूर्वसंध्येला जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली.