अभिनेत्री कधी होती साधीभोळी, आता मात्र हॉटनेसने लावतेय आग

टीव्ही विश्वातील सर्वात जास्त हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री

Updated: Sep 17, 2021, 10:26 AM IST
अभिनेत्री कधी होती साधीभोळी, आता मात्र हॉटनेसने लावतेय आग title=

मुंबई :  जमाई राजा (Jamai Raja), नागिन (Naagin), एक हजारों मे मेरी बहना है अशा मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री निया शर्मा (nia sharma )फार कमी वेळात प्रसिद्धीझोतात आली. मॉडेलिंग क्षेत्रातही तिनं बरंच नाव कमवलं.  निया तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून कायमच Super Hot फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये तिला बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. नुकतंच तिने आपले काही नवे फोटो सर्वांच्या भेटीला आणले आहेत. या फोटोला असंख्य लाईक्सही आले आहेत. 

Nia Sharma Birthday

निया शर्माने पुन्हा एकदा आपली सुंदरता दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. निया शर्माने 'एक हजारों में मेरी बेहना है' मध्ये मानवीच्या भूमिकेने प्रेक्षकांना चकित केलं. यानंतर निया 'जमाई राजा'मध्ये दिसली. 

Nia Sharma

निया शर्मा 2017 आणि 2020च्या फियर फॅक्टर 'खतरों के खिलाडी'मध्येही सहभागी झाली होती. 2017 मध्ये, निया शेवटच्या पाचमध्ये समाविष्ट होती, तर गेल्या वर्षी ती शोची विजेती ठरली होती. निआने 'ट्विस्टेड' आणि 'जमाई 2.0' या वेब सीरिजच्या जगातही पाऊल ठेवलं.

Nia Sharma photos

निया शर्मा टीव्ही विश्वातील सर्वात जास्त हॉट आणि ग्लॅमरस  दिसत आहे. नुकताचं  निया शर्माचं 'दो घुट मुझे भी पिला दे' हे नवं गाणं रिलीज झालं जे येताच इंटरनेटवर धुमाकूळ घातलं. या व्हिडिओमध्ये निया तिची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना पाहायला निळाली.