थंडीत जान्हवीचा बोल्ड लूक पाहून फुटला नेटकऱ्यांना घाम

मौसम मस्ताना... जान्हवी समोर असताना...   

Updated: Jan 10, 2022, 09:31 AM IST
थंडीत जान्हवीचा बोल्ड लूक पाहून फुटला नेटकऱ्यांना घाम  title=

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटांच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. आपल्या बोल्ड आणि हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी जान्हवी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सध्या जान्हवीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती फक्त स्वेटरमध्ये दिसत आहे. 

या फोटोमध्ये जान्हवी कपूर कधी खुर्चीवर बसून पोज देत आहे तर कधी जमिनीवर बसून तिची स्टाइल दाखवत आहे. फोटोमध्ये जान्हवी खुल्या केसांमध्ये मेकअपसह दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे. सध्या सर्वत्र जान्हवीच्या बोल्ड लूकची चर्चा होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हावी कायम तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर अनेक वेळा जान्हवी घातलेल्या ड्रेसमुळे Oops Moment ची शिकार देखील झाली.  असे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान चर्चेत आले.