Janvhi kapoor:बांग्लादेशमधील हिंदू तरुणाच्या हत्येवर जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; थेट म्हणाली 'तुमच्या...'
Janvhi kapoor:18 डिसेंबरच्या रात्री बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दासची हत्या करण्यात आली. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. गुरुवारी जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
जान्हवी कपूरच्या सौंदर्याचं रहस्य काय? अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली-'आईच्या सांगण्यावरून...'
Janhvi Kapoor : सोशल मीडियावर नेहमी चाहते जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत असतात. पण तिच्या सौंदर्यामागे नेमकं रहस्य काय? जाणून घ्या सविस्तर
'मला तीन मुलांची आई व्हायचंय', लग्न न करताच आई होण्यासाठी तयार आहे 'ही' अभिनेत्री? चाहते थक्क!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमी तिच्या चित्रपट आणि लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, आता ती एक वेगळ्याच विधानाने चर्चेत आली आहे. तिने नुकत्याच आपल्या बेबी प्लॅनिंगबाबत केलेल्या खुलाशाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा 'परम सुंदरी' हिट की फ्लॉप? पहिल्या दिवसाची कमाई किती?
Param Sundari Box Office Collection : 'परम सुंदरी' चित्रपटाने प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी किती कमाई केली. जाणून घ्या सविस्तर
'सैयारा'नंतर आणखी एक रोमँटिक प्रेमकथा प्रेक्षकांना भूरळ घालणार, रिलीजपूर्वीच विकली इतकी तिकीटं
'सैयारा'नंतर बॉलिवूडचा आणखी रोमँटिक लव्ह स्टोरी असणारा चित्रपट 29 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे.
दहीहंडीला 'भारत माता की जय'च्या घोषणेमुळे जान्हवी ट्रोल, नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर,म्हणाली-'मी...'
जान्हवी कपूरने दहीहंडीच्या कार्यक्रमात 'भारत माता की जय' म्हटल्याने तिला ट्रोल करण्यात आलं. मात्र, आता तिने या ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
रणबीर कपूर ते अहान पांडेपर्यंत... डेब्यू चित्रपटासाठी बॉलिवूड कलाकारांना किती मिळाले मानधन? अनन्या पांडेचे मानधन ऐकून...
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या डेब्यू चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली. आज ते कोटींमध्ये मानधन घेणारे स्टार्स असले तरी, त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले मानधन तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
ना रणबीर-आलिया, ना जान्हवी कपूर, हा आहे बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत स्टार किड; एकूण संपत्ती 31,30,000000
बॉलिवूड स्टार किड्सना त्यांच्या कुटुंबामुळे नावारुपाला येतात. बॉलिवूड कुटुंबातून नाही तर बाहेरून आलेले कलाकारांना आपलं अस्तित्व तयार करावं लागतं. खरं तर बॉलिवूडमधील स्टार किड्सची संख्या अधिक आहे. पण यातील सर्वात श्रीमंत स्टार किड्स कोण आहे, तुम्हाला माहितीये का?
जान्हवी कपूरला 5 कोटींची कार गिफ्ट करणारी मैत्रीण कोण?
Janhvi Kapoor Purple Lamborghini : जान्हवी कपूरला तिच्या मैत्रिणीने तब्बल 5 कोटींची जांभळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी गिफ्ट म्हणून दिली आहे. कोण आहे ही मैत्रीण तुम्हालाही जाणून घ्यायची उत्सुकता असेल ना.
'... काही फरक नाही पडत' Vadodara Hit And Run Case प्रकरणातील आरोपीवर भडकली बॉलिवूड अभिनेत्री
वडोदरा येथील कार अपघाताने लोकांना हादरवून सोडलं आहे. 20 वर्षीय आरोपीने दारू पिऊन गाडी वेगाने चालवत पाच जणांना धडक दिली, त्यापैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्रीने या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.
PHOTO: बेडरूममध्ये मुलासोबत सापडली होती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, 'तो' खिडकीतून पळणार इतक्यात...
जान्हवी कपूर तिच्या सिनेमाव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
'कितीही प्रार्थना केली तरी, ती माझ्यासोबत कधीच...'; आई विषयी बोलताना अर्जुन कपूर भावूक
Arjun Kapoor on Death of Mother : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा आई आणि तिच्या निधनाविषयी सांगितलं आहे.
पाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम
Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे.
Devara: जान्हवी कपूरच्या नावावर चाहत्यांची फसवणूक, 10 मिनिटांच्या सीनसाठी घेतले 'इतके' कोटी
जान्हवी कपूरने जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटामधून साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात ती जूनियर एनटीआरसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
'देवरा'ची रिलीज होण्याआधीच करोडोंची कमाई, पहिल्या दिवशी अनेक रेकॉर्ड तोडणार Jr NTR चा चित्रपट
जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग केले जात आहे. यासह चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडोंची कमाई केली आहे.
जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला भारतात कधी सुरुवात होणार? परदेशात 50 हजार तिकिटांची विक्री
जूनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सध्या अमेरिकेत चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. भारतात कधी होणार? वाचा सविस्तर
'आईसोबतच्या माझ्या खास आठवणी या...', जान्हवी कपूरस्पष्ट तमिळ बोलताच ज्युनियर एनटीआरनं थक्क, पाहा Reaction
Janhvi Kapoor Speakes In Tamil : जान्हवी कपूरच्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
जूनियर एनटीआरचे एका चित्रपटाचे मानधन पाहून बसेल धक्का, वर्षाला कमावतो 'इतके' कोटी
Jr NTR Net Worth: नेटवर्थच्या बाबतीत 'देवरा' अभिनेता जूनियर एनटीआर बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही. जूनियर एनटीआरची संपत्ती किती? जाणून घ्या सविस्तर
Devara Part 1 Trailer: जूनियर एनटीआरची जबरदस्त अॅक्शन, खलनायक बनून सैफ अली खान देणार टक्कर, पाहा ट्रेलर
जूनियर एनटीआर त्याच्या पुढील चित्रपट 'देवरा - भाग 1' बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अभिनेता अतिशय मनोरंजक आणि ॲक्शनमध्ये दिसत आहे. यासोबतच या चित्रपटाची आतुरताही खूप वाढली आहे.
Devara Song Daavudi: जान्हवी कपूरच्या डान्सवर बॉयफ्रेंड फिदा, डान्स पाहून म्हणाला, 'अप्सरा हो तुम...'
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत तिचा आगामी चित्रपट 'देवारा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूरने दमदार डान्स केला आहे. ज्यावर आता तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.