Janhvi Kapoor पार्टीत बॉयफ्रेंडसोबत दिसली अशा अवस्थेत; पाहून तुम्हालाही धक्का बसेल!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या स्टाईल आणि अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे. जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor Photos) चे बोल्ड आणि सिझलिंग फोटोज अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात

Updated: Jan 29, 2023, 12:48 PM IST
Janhvi Kapoor पार्टीत बॉयफ्रेंडसोबत दिसली अशा अवस्थेत; पाहून तुम्हालाही धक्का बसेल! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईल सेन्ससाठीही खूप चर्चेत असते. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम हँडलवर पाहिलत तर कळतं की, तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या स्टाईल आणि अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे. जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor Photos) चे बोल्ड आणि सिझलिंग फोटोज अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, पण यावेळी तिचे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

फोटोंमध्ये जान्हवी कपूर, अनन्या पांडे  (Ananya Panday), खुशी कपूर (Khushi Kapoor), ओरहान अवतरामणी (Orhan Awatramani ) खूप मस्ती करताना दिसत आहेत. व्हायरल फोटोंमध्ये, जान्हवी कपूर (Janhvi Rumored Boyfriend Shikhar Pahariya) देखील तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाच्या जवळ जाताना दिसत आहे.

Janhvi Kapoor च्या रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल
व्हायरल फोटोंमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor Viral Photos) ने पांढऱ्या रंगाचा हॉट ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. फोटोंमध्ये जान्हवीसोबत अनन्या पांडे, खुशी कपूर, ओरहान आणि शिखर पहाडिया हे सगळेजण पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. शिखर पहारियासोबतच्या फोटोमध्ये जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया  (Janhvi Kapoor and Shikhar Pahariya)  दिसत आहेत. या फोटोमध्ये शिखर पहारिया (Janhvi Boyfriend Shikhar Pahariya) ने जान्हवीच्या कंबरेवर हात ठेवला असून अभिनेत्री मस्ती करताना दिसत आहे.

Ananya Panday ने सुद्धा एकत्र खूप मजा केली...
अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor and Ananya Panday) आणि अनन्या पांडेनेही मित्रांसोबत मस्ती केल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये ओरहान आणि जान्हवीची जवळीकही पाहण्यासारखी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, जान्हवी कपूर, अनन्या पांडे आणि त्यांचा मित्र  ओरहान अवत्रमणी अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसले आहेत.