Jhanvi Kapoor कडून बेडरुममधील तो फोटो शेअर

बॉलिवूडमध्ये अनेक सुंदर अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या जान्हवी कपूरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे

Updated: Feb 17, 2022, 08:28 PM IST
Jhanvi Kapoor कडून बेडरुममधील तो फोटो शेअर  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सुंदर अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या जान्हवी कपूरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या प्रत्येक लूकला चाहत्यांची पसंती मिळते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या बेडरूममधून असा फोटो शेअर केला आहे की, चाहत्यांना तिच्यापासून नजर हटवणं कठीण जात आहे.

बेडवर पोज देताना दिसली अभिनेत्री
ताज्या फोटोंमध्ये जान्हवी कपूर बेडरूममध्ये पडून एकापेक्षा जास्त पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवीची प्रत्येक पोज चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

घातलं ब्रालेट 
या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे. जे परिधान करून ती बेडवर पडून  किलर पोज देत आहे. अभिनेत्रीची हे  फोटो आणखी सुंदर करण्यामागे या फोटोंचं बॅग्राऊंड. कारण जान्हवीच्या फोटोंच्या बॅकग्राऊंड संपूर्ण पांढऱ्या रंगाचं आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोंना दिलं आकर्षक कॅप्शन  
हे फोटो जान्हवी कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत  अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,  ' Call you tommrow.' या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या डोळ्यांचा मेकअप जबरदस्त आहे, जो तिच्या लुकमध्ये भर घालत आहे.