इतकी फॅशन करायचीच का? पाहा तंग कपडे घालणारी जान्हवी कशी झाली Oops Moment ची शिकार

अनेकवेळा अभिनेत्रींचे असे फोटो कॅमेऱ्यात कैद होतात, ज्यामुळे त्यांना अनेकदा Oops Moment ला सामोरं जावं लागतं.

Updated: Jan 24, 2022, 04:52 PM IST
इतकी फॅशन करायचीच का? पाहा तंग कपडे घालणारी जान्हवी कशी झाली Oops Moment ची शिकार  title=

मुंबई : अनेकवेळा अभिनेत्रींचे असे फोटो कॅमेऱ्यात कैद होतात, ज्यामुळे त्यांना अनेकदा Oops Moment ला सामोरं जावं लागतं. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जान्हवी कपूर जिमच्या बाहेर दिसतेय. कारमध्ये बसण्यासाठी, अभिनेत्रीने कारकडे वळताच मागच्या बाजूने तिचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला.

जिमच्या बाहेरचा आहे हा फोटो
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो जिमच्या बाहेरचा आहे. फोटोमध्ये जान्हवी कपूर जिममध्ये टाईट आउटफिटमध्ये दिसली होती.  फोटोत अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची वर्काआऊट टाईट पॅन्ट घातली आहे.

कारमध्ये बसताना अभिनेत्री Oops Moment ची शिकार
या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की, जान्हवी कपूरने तिच्या केसांच्या दोन वेण्या बांधल्या आहेत. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. एका फोटोत अभिनेत्री कॅमेऱ्याला पाहून पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तिचा चेहरा कारकडे आहे आणि तिची पाठ कॅमेऱ्याच्या बाजूला आहे. दुसऱ्या फोटोत अभिनेत्री कारमध्ये बसलेली दिसत आहे. या फोटोत अभिनेत्रीने इतके घट्ट कपडे घातले आहेत की, तिचे अंडरगारमेंटचा आकार स्पष्टपणे दिसत आहे आणि अशा प्रकारे जान्हवी कपूर ओप्स मोमेंटच्या शिकार झाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लवकरच जान्हवी 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय करण जोहरच्या 'दोस्ताना 2' या चित्रपटाचीही ती बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. यानंतर ती 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्येही दिसणार आहे.