KARAN KUNDRA आणि TEJASSWI PRAKASH चा LIPLOCK व्हिडीओ व्हायरल.. तेही चक्क भर मॉलमध्ये

त्यांचा हा लिपलॉकचा व्हिडीओ खूप पहिला जातोय आणि पसंत केला जात आहे 

Updated: Aug 28, 2022, 11:30 AM IST
KARAN KUNDRA आणि TEJASSWI PRAKASH चा LIPLOCK व्हिडीओ व्हायरल.. तेही चक्क भर मॉलमध्ये  title=

KARAN KUNDRA ,TEJASSWI PRAKASH LIPLOCK: तेजस्वी प्रकाश आणि कारण कुंद्रा बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेत.तेजस्वी आणि कारण नेहमीच कपल गोल्स देताना देताना दिसत असतात .

दोघे एकमेकांना बिग बॉस पासून डेट  करत आहेत दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्वी ही नेहमीच तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

एकीकडे तेजस्वीला सध्या अनेक ऑफर्स मिळत आहेत, तर दुसरीकडे, करण कुंद्रासोबतचे तिची लव्ह लाईफ सुद्धा चर्चेचा विषय ठरते.

या कपलची केमिस्ट्री आणि बाँडिंग सगळ्यांनाच आवडते. या दोघांचे चाहते तर त्यांच्या लग्नाच्या तारखेची प्रतिक्षा करत आहेत.

नुकताच त्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या ब्रह्मास्त्र सिनेमातील केसरिया हे गाणं प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडलं आहे आणि याच गाण्यावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये कारण आणि तेजसवीनी एकमेकांना किस करताना दिसत आहेत त्यांचा हा लिपलॉकचा व्हिडीओ खूप पहिला जातोय आणि पसंत केला जात आहे 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)