'प्यासी' म्हणत Karan Kundra ची एक्स गर्लफ्रेंड Anusha Dandekar कडून बोल्ड व्हिडिओ शेअर

अभिनेत्री, व्हीजे आणि गायिका अनुषा दांडेकर ही बी-टाउन सेलेब्समधील सर्वात हॉट मुलींपैकी एक आहे.

Updated: Oct 24, 2021, 04:56 PM IST
'प्यासी' म्हणत Karan Kundra ची एक्स गर्लफ्रेंड Anusha Dandekar कडून बोल्ड व्हिडिओ शेअर

मुंबई : अभिनेत्री, व्हीजे आणि गायिका अनुषा दांडेकर ही बी-टाउन सेलेब्समधील सर्वात हॉट मुलींपैकी एक आहे. याआधी ती 'बिग बॉस 15' मध्ये तिच्या एंट्रीमुळे चर्चेत होती. तिच्या एंट्रीबद्दल लोकांमध्ये उत्साह होता कारण ती स्पर्धक करण कुंद्राची गर्लफ्रेंड होती. पण आता अनुषा दांडेकरने इंटरनेटवर खळबळ उडवून देणारा व्हिडिओ शेअर करून बोल्डनेसची सगळी मर्यादा ओलांडली आहे.

अनुशाच्या सेक्सी लूकने लावलं वेड 
या व्हिडिओमध्ये गायिका अनुषा दांडेकर हॉलिवूड स्टार सारख्या सेक्सी लुकमध्ये दिसत आहे. सिल्व्हर कलरची बिकिनी परिधान करून ती समुद्राच्या पाण्यात बसून आपल्या स्टाईलने लोकांना घायाळ करत आहे. तिच्या डीप नेक बिकिनीमधली तिची परफेक्ट फिगर लोकांना वेड लावत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ शेअर करत अनुषाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'प्यासी'. यासोबत, या व्हिडिओच्या शेवटी कमिंग सून देखील लिहिलं जात आहे. पण आत्तापर्यंत हे स्पष्ट झालं नाही की, अनुषा काय लॉन्च करणार आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तिचे चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तसंच, अनुशा काय लॉन्च करणार आहे हे जाणून घेण्यास तिचे चाहते सध्या उत्सुक आहेत.