फक्त चादर अंगावर घेऊन अभिनेत्री पोहोचली जंगलात, पण...

 आता ती आपल्या सुपरबोल्ड अवताराने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Updated: Oct 24, 2021, 04:51 PM IST
 फक्त चादर अंगावर घेऊन अभिनेत्री पोहोचली जंगलात, पण...

मुंबई : टीव्ही जगतातील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीना दत्ताने पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त फोटोंनी दहशत निर्माण केली आहे.

तसे, ती दररोज तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण पूर्वी टॉपलेस फोटोशूटनंतर आता ती आपल्या सुपरबोल्ड अवताराने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता तिने फक्त चादर अंगावर गुंडाळून पोझ दिली आहे, हे फोटो तिच्या चाहत्यांच लक्षवेधून घेत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

टीनाचा किलर अंदाज 

या फोटोंमध्ये टीना दत्ता तिच्या अंगावर पांढरी चादर गुंडाळून पोझ देत आहे. तिने या शूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी आराम करताना दिसत आहे. आणि या ठिकाणी सूर्योदया पाहताना दिसत आहे.