खांद्यावरून शर्ट खाली घसरला आणि ....अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

अभिनेत्रीने शेअर केला फोटो, तिच्या नजरांनी सगळेच घायाळ 

Updated: Feb 27, 2022, 10:23 AM IST
खांद्यावरून शर्ट खाली घसरला आणि ....अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज  title=

मुंबई : सोशल मीडियावर कविता भाभी आपल्या फोटोमुळे कायमच चर्चेत असते. कविता राधेश्याम (Kavita Radheshyam) आतापण तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. या फोटोमुळे ती ट्रोल देखील झाली आहे. पण काही चाहत्यांनी या फोटोला उचलून धरलं आहे. 

शर्टाची बटणं खोलून.... 

कविता भाभी म्हणून लोकप्रिय अभिनेत्री कविता राधेश्याम कायमच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kavita Radheshyam (@actresskavita)

अभिनेत्रीने फक्त शर्टाची बटणंच खोलली असं नाही तर ते शर्ट थोडं खाली देखील सरकवलं आहे. या फोटोतून अभिनेत्री कविताची ब्रा देखील स्पष्ट दिसत आहे. 

दोन फोटोत वेगवेगळी पोझ देताना दिसतेय कविता 

या फोटोशिवाय कविता भाभींनी या शर्टसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतही कविता राधेश्यामने शर्टची बटणे उघडली असून त्यात तिचा क्लीवेज स्पष्ट दिसत होता.

कविताने आपला लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे. यासोबतच मोकळ्या केसांसह कानात मोठे झुमकेही घातले जातात. ज्याला पाहून तुम्ही पण म्हणाल की कविता भाभी खूप स्टायलिश आहेत.

खाली लिहिली ही कॅप्शन कविता राधेश्यामने इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 'असा फोटो शेअर करण्यासाठी साहस लागतं.'