''मॅगी तू सारखे-सारखे ते खान्देशी शब्द वापरत जावू नकोस...त्यापेक्षा''- खान्देशी मुलींचं पुण्यातील स्ट्रगल

यात पुण्यात नवीनच शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलीची काय अवस्था असते. तसेच तिच्या जळगावच्या भाषेचा संदर्भ

Updated: May 30, 2021, 05:48 PM IST
 ''मॅगी तू सारखे-सारखे ते खान्देशी शब्द वापरत जावू नकोस...त्यापेक्षा''- खान्देशी मुलींचं पुण्यातील स्ट्रगल title=

मुंबई :  उत्कर्षा पाटील नावाच्या एका मुलीने खान्देशी मुलीच्या संदर्भात सादर केलेली स्टँण्डअप कॉमेडी सध्या व्हायरल होत आहे. यात पुण्यात नवीनच शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलीची काय अवस्था असते. तसेच तिच्या जळगावच्या भाषेचा संदर्भ किंवा ओळख कशी वेगळी आहे, आणि पुण्यात यापूर्वी पोहोचलेले पुण्याच्या भाषेशी जुळवून घेत असले, तरी त्यांच्यातलं अस्सल खान्देशीपण कसं दिसून येत आणि तिच्या बोलण्यात खान्देशचा लहेजा कसा तिच्या मैत्रिणींना बोचतो. याविषयी सर्व काही वर्णन तिने आपल्या कॉमेडीत केलं आहे, खान्देशातील पुण्यामुंबईत राहणाऱ्या सर्वांनी या स्टॅण्ड अप कॉमेडीचा आस्वाद जरुर घेतला पाहिजे अशीच ही कॉमेडी आहे.