मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री चर्चेत येण्यासाठी रोज नवनवीन प्रयोग करताना दिसतात. अनेक अभिनेत्रींनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अभिनेत्री काइली जेनरनेही असाच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे इंटरनेटवर दहशत निर्माण झाली आहे. कायली जेनर या फोटोमध्ये पूर्णपणे न्यूड आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, काइलीने हा फोटो तिच्या प्रेंग्नसीमध्ये काढला आहे. यात कायली केवळ न्यूड नाही, तर तिने फोटोला नवीनपणा देण्यासाठी असा विचित्र प्रयोग केला आहे, ज्याबद्दल ती चर्चेत आहे.
अभिनेत्री काइली तिच्या आणि पॉटर ट्रॅविस स्कॉटच्या दुसऱ्या मुलाची आई होणार आहे. प्रेग्नंट असताना काइलीने पूलमध्ये न्यूड पोज दिल्या आहेत. 24 वर्षीय रिअॅलिटी टीव्ही शो अभिनेत्री काइलीने तिच्या नवीन कॉस्मेटिक कलेक्शनचं प्रमोशन करताना कपड्यांशिवाय नग्न फोटो काढला आहे. जे काइलीने स्वतः शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये काइली रक्तामध्ये भिजलेली दिसत आहे. या फोटोचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या फोटोमध्ये काइली रक्तामध्ये भिजलेली दिसत आहे. या फोटोमध्ये तिची फिगर सुंदर दिसत आहे. पण तिच्या शरीरावरील लाल रक्त चाहत्यांना आवडलं नाही. तिने तिच्या आगामी जाहिरातीचं प्रमोशन करण्यासाठी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपलं शरीर दाखवलं.
फोटोमागचं सत्य जाणून घ्या काइली जेनरचे हे फोटो खूप भीतीदायक असतील पण तिच्या शरीरावरील लाल रंग रक्त नसून हा एक रंग आहे. काइलीला या फोटोमध्ये भीतीदायक दिसणं देखील आवश्यक होतं कारण हे फोटो एका हॉरर फ्रँचायझीच्या सहकार्याने शूट केले आहेत.