शनाया कपूरला इंटीमेट सीन करताना बघून वडिल संजय हैराण

माहीप कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा 

Updated: May 12, 2021, 10:29 AM IST
शनाया कपूरला इंटीमेट सीन करताना बघून वडिल संजय हैराण

मुंबई : अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि माहीप (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor)  लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. करण जोहर (Karan Johar) च्या धर्मा प्रोडक्शन शनायाला लाँच करणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. शनायाची आई माहीपने सांगितलं की,'भविष्यात शनाया इंटीमेट सीन करेल तेव्हा संजय कपूर म्हणजे तिच्या वडिलांची काय रिऍक्शन असेल?'

माहीप कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, संजय कपूर यांचं शनाया जेव्हा किसिंग सीन देखील तेव्हा कशी रिऍक्शन असेल. तसेच ते सीन बघून शॉक होतील. मात्र ते शनायाच्या आयुष्यात कधी इंटरफेअर करणार नाहीत. पुढे माहीप म्हणाली की, संजयला सुरूवातीला वाटेल की हे काय चाललं आहे. पण पुढे कामाबदद्दल आहे हे तो समजून घेईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shanaya Kapoor  (@shanayakapoor02)

करणने स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातून आलिया भट्टला बॉलिवूडमध्ये आणले. त्यानंतर त्याने आलियासोबतच गेल्या नऊ वर्षांत ' 2 स्टेट्स', 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया'. 'शानदार', 'कपूर एँड सन्स', 'डियर जिंदगी', 'बदरीनाथ की दुल्हनिया', 'राजी' आणि 'कलंक' यांसारखे सिनेमे केले आहेत. इतकेच नाही तर धर्मा प्रॉडक्शनच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमातही आलिया असून गेल्या तीन वर्षांपासून या सिनेमा रिलीज झालेला नाही.