माहिरा खानने असा 'स्पेशल' केला स्वत:चा बर्थ डे

पाकिस्तानी एक्ट्रेस माहिरा खानने आपला ३३ वा वाढदिवस आमुलगा अजलानसोबत सेलिब्रेट केला. घटस्फोटानंतर गेली २ वर्षे ती आपल्या मुलासोबत राहत आहे.

Updated: Dec 22, 2017, 12:36 PM IST
  माहिरा खानने असा 'स्पेशल' केला स्वत:चा बर्थ डे  title=

कराची : पाकिस्तानी एक्ट्रेस माहिरा खानने आपला ३३ वा वाढदिवस आमुलगा अजलानसोबत सेलिब्रेट केला. घटस्फोटानंतर गेली २ वर्षे ती आपल्या मुलासोबत राहत आहे.

तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडिओही समोर आला आहे. 

 गुरूवारी माहिराने आपल्या वाढदिवस सादजरा केला.हे खास क्षण माहिराने सोशल मीडियावर शेअर केले.

 

 

A post shared by komal sattar (@doctorblogger) on

यामध्ये माहिरा आपल्या मुलासोबत बर्थ डे सेलिब्रेशन करत आहे. 

 

#mahirakhan celebriting her birthday with family and son azlan 

A post shared by komal sattar (@doctorblogger) on

 
 २००७ साली माहिराने अली असकारीसोबत लग्न केले होते. पण २०१५ मध्ये दोघेही वेगळे झाल्यानंतर त्यांचा मुलगा तिच्यासोबत राहू लागला.