शर्टची बटन उघडून सोशल मीडियावर या अभिनेत्रीने शेअर केला फोटो

 या फोटोत अभिनेत्रीने शर्टची बटणं उघडून पोज दिली आहेत.

Updated: Sep 4, 2021, 10:05 PM IST
शर्टची बटन उघडून सोशल मीडियावर या अभिनेत्रीने शेअर केला फोटो title=

मुंबई : टीव्हीची 'नागिन' म्हणून प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आजकाल सोशल मीडियावर चर्चेत आहे. मोनी गेल्या काही काळापासून सतत सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय जे मौनीने शेअर केला आहे. या फोटोत मौनीने शर्टची बटणं उघडून पोज दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

असा आहे मौनीचा किलर लूक
मौनी रॉयची एक अतिशय वेगळी स्टाईल या फोटोमध्ये दिसत आहे.  फाटलेल्या जीन्ससोबत हिरवा शर्ट तिने या फोटोमध्ये परिधान केला आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे तिने आपल्या शर्टची सगळी बटन उघडली आहेत. एवढेच नाही तर तिने शर्टच्या आतमध्ये  ब्रा देखील घातलेली नाही. हे फोटो पहा ...

कॅप्शनमध्ये प्रेम आणि हार्ट ईमोजी
हा फोटो शेअर करत मोनीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'मुझे आशा और प्रेम के बारे में लिखो, और दिल जो सहन कर चुके हैं...' याआधी मोनीने जंगलात बिकिनी परिधान करून फोटोशूट केलं होतं. या फोटोंनी देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनी रॉय या बिग बजेट चित्रपटात दिसणार आहे
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मौनी लवकरच बिग बजेट आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोबत दिसणार आहे. अलीकडेच ती 'लंडन कॉन्फिडेंशियल' या वेब सीरिजमध्येही दिसली होती.