पतीला सोडून या व्यक्तीच्या मिठीत दिसली मौनी रॉय, 'त्या' व्हिडिओमुळे एकच चर्चा

 तर कधी चित्रपटांमुळे सगळ्यांचं लक्षवेधत आहे.

Updated: Feb 25, 2022, 07:01 PM IST
  पतीला सोडून या व्यक्तीच्या मिठीत दिसली मौनी रॉय, 'त्या' व्हिडिओमुळे एकच चर्चा title=

मुंबई : मौनी रॉयने नुकतीच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर या अभिनेत्रीने हनिमून ट्रीपचे ही फोटो शेअर केले होते. ज्यामुळे मौनी खूपच चर्चेत होती. 

आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून सगळेच खूप आश्चर्यचकित झाले आहेत.

ही अभिनेत्री कधी लग्नामुळे, तर कधी चित्रपटांमुळे सगळ्यांचं लक्षवेधत आहे.

आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती दररोज काही ना काही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

 मौनीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफसोबत रोमान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मौनी रॉय लग्नानंतर पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

हा व्हिडिओ टायगरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हाव्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. जो चाहत्यांना ही खूप आवडला आहे.