शर्टचं बटन उघडत नेहा शर्माकडून प्रायव्हेट फोटो शेअर

अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.

Updated: Oct 8, 2021, 10:08 PM IST
शर्टचं बटन उघडत नेहा शर्माकडून प्रायव्हेट फोटो शेअर  title=

मुंबई : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याची जादू पसरवणारी सुंदर अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. तिने खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहाने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत, याशिवाय, लोक तिच्या मनमोहक कामगिरीचेही वेडे आहेत.

नेहा सोशल मीडियावर सक्रिय असते
आपल्या किलर स्टाईलने लोकांना घायाळ करणाऱ्या नेहा आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून इंटरनेटचं तापमान वाढवते. आज ती त्या ठिकाणी आहे जिथे चाहते तिच्या एका झलकसाठी वेडे आहेत.

आता नेहाने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप बोल्ड दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री हलकी निळ्या रंगाच्या ब्रामध्ये दिसत आहे आणि ती खूप बोल्ड दिसत आहे. या फोटोंसह अभिनेत्री इंटरनेटचा पारा वाढवत आहे.

फोटोंवर कमेंटचा पाऊस
फोटोंमध्ये नेहाची मनमोहक कृत्ये प्रत्येकाला वेडं करत आहेत. तिला अधिक बोल्ड दिसण्यासाठी तिने हलका मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत. अभिनेत्रीचे फोटो चाहत्यांच्या हृद्ययाचे ठोके वाढवत आहेत. चाहते इमोजीद्वारे या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. चाहते तिच्या फोटोंवर खुलेपणाने लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बिहारच्या भागलपूरमध्ये 21 नोव्हेंबर 1987 रोजी जन्मलेल्या नेहा आतापर्यंत 'क्रूक', 'क्या सुपर कूल हैं हम', 'यंगिस्तान', 'यमला पगला दिवाना', 'तुम बिन 2', 'मुबारकान' आणि 'तान्हाजी' मध्ये दिसली आहे.