बिग बॉसची ही स्पर्धक आहे चंकी पांडेची खूप मोठी चाहती

बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे 'झी कॉमेडी शो'च्या या रविवारच्या एपिसोडमध्ये विशेष पाहुणे म्हणून दिसणार आहेत.

Updated: Sep 26, 2021, 11:04 PM IST
बिग बॉसची ही स्पर्धक आहे चंकी पांडेची खूप मोठी चाहती

मुंबई : बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे 'झी कॉमेडी शो'च्या या रविवारच्या एपिसोडमध्ये विशेष पाहुणे म्हणून दिसणार आहेत. तर निक्की तांबोळी केवळ या वीकेंडसाठी गेस्ट कॉमेडियन म्हणून दिसणार आहे. शो दरम्यान, चंकी पांडे 'सात समुंदर पार' या गाण्यावर निक्की तांबोळीसोबत नाचतानाही दिसू शकतात. 'लाफिंग बुद्धा' फराह खान आणि प्रेक्षकांसाठी देखील हा संपूर्ण एपिसोड मनोरंजक असणार आहे.

निक्की म्हणाली की, 'मी चंकी पांडे यांची फॅन आहे. त्यामुळे मला त्यांच्यासोबत मला डान्स करायला आवडेल. चंकी जी विशेष पाहुणे होते तेव्हा मी अतिथी विनोदी कलाकार म्हणून झी कॉमेडी शोमध्ये आले होते. आम्हाला काहीतरी मजेदार करायचं होतं, म्हणून आम्ही डान्स केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चंकी पांडे शोमध्ये मनोरंजक किस्से आणि विनोदी प्रतिक्रिया शेअर करताना दिसतील. याशिवाय, निक्की 'टीम हसेंगे' मध्ये आपला सेंस ऑफ ह्यूमर आणेल. ज्यात 10 विनोदी कलाकार आहेत कारण ती एपिसोडमध्ये अतिथी कॉमेडियन म्हणून दिसली आहे. हा एपिसोड