7 वर्षांनंतर संपलं मामा-भाच्याचं भांडण, गोविंदाच्या मुलीने सांगितलं कारण –'मी मुद्दामूनच हस्तक्षेप केला नाही कारण…'
नुकताच कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात तब्बल सात वर्षांपासून चालू असलेलं भांडण संपुष्टात आलं. या दोन कलाकारांमधील वाद संपून परत एकमेकांना मिठी मारतांनाचा भावनिक क्षण शोमध्ये घडला. प्रेक्षकांसाठी हा खूप खास आणि हृदयस्पर्शी प्रसंग ठरला.
Dec 3, 2024, 12:45 PM ISTमेटलिक ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा जलवा! चाहते फिदा
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अनन्या ही सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत
Oct 25, 2024, 04:24 PM ISTबांगलादेशचा अमिताभ! बॉलिवूडनं नाकारलेल्या अभिनेत्यानं खोट्या नावानं साकारल्या भूमिका
Bangladesh News : आई- वडील डॉक्टर, पत्नी फॅशन डिझायनर आणि लेक तर इतकी सुंदर... आठवतंय का या अभिनेत्याचं नाव?
Aug 6, 2024, 03:13 PM IST
बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...
Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.
May 22, 2024, 10:52 AM ISTसुयश शरद यांची लेक आहे अनन्या; पहिल्यांदाच वडिलांचं नाव समोर
Entertainment News : नव्या जोमाच्या अभिनेत्रींमध्येही अनन्याचं नाव घेतलं जातं. त्यातही सेलिब्रिटींच्या कुटुंबाची लेक असल्यामुळंही तिच्याभोवती प्रसिद्धीचं वलय कायमच पाहायला मिळालं आहे.
Sep 26, 2023, 10:57 AM IST
अनन्याने विकत घेतले आखरी पास्ताचे पहिले पेंटिंग; किंमत वाचून येईल हसू
Ananya Pandey : अनन्या पांडेंने आतापर्यंत आठ चित्रपटात आणि एका वेब सीरिजमध्ये काम केले आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' हा अनन्याचा पहिला चित्रपट होता.
Apr 28, 2023, 07:33 PM ISTEkta Kapoor आज असती प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी; पण 'त्या' क्षणानंतर...
'या' अभिनेत्यामुळे एकता एकटी..., तो जगतोय सुखी आयुष्य, पण ती मात्र 'सिंगल मदर'
Sep 27, 2022, 03:09 PM IST
'या' कारणामुळे शाहरूख चंकी पांडेचा कायम ऋणी, सांगितलं कारण
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अनन्या पांडे अडकणार
Oct 22, 2021, 01:19 PM ISTबिग बॉसची ही स्पर्धक आहे चंकी पांडेची खूप मोठी चाहती
बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे 'झी कॉमेडी शो'च्या या रविवारच्या एपिसोडमध्ये विशेष पाहुणे म्हणून दिसणार आहेत.
Sep 26, 2021, 11:04 PM ISTचंकी पांडेला शोकसभेत रडण्यासाठी आली होती 5 लाख रूपयांची ऑफर
5 लाख रूपयांची ऑफर ऐकल्यानंतर चंकी पांडे यांना देखील धक्का बसला.
May 7, 2021, 03:41 PM ISTचंकी पांडेचं जुनं फसलेलं फोटोशूट काय असतं ते पाहा... हसून हसून पोट दुखेल
चंकी पांडेचा जुना अंदाज पाहून नक्कीच त्याच्या चाहत्यांचं हसू आवरणार नाही.
Mar 31, 2021, 02:58 PM IST
स्पॉट लाईट | चंकी पांडे आणि मराठी कनेक्शन
स्पॉट लाईट | चंकी पांडे आणि मराठी कनेक्शन
Jan 20, 2020, 08:00 PM ISTएका देशाच्या पंतप्रधानांसारखा दिसतो 'हा' बॉलिवूड अभिनेता
कोण आहे हा अभिनेता...
Sep 26, 2019, 12:06 PM ISTदिग्दर्शकाच्या पायजम्याचा नाडा सोडून मिळालं पहिलं काम....
वाढदिवसानिमित्त शेअर केली गोष्ट
Sep 26, 2019, 08:47 AM IST