मुंबई : नव्वदच्या दशकात आपल्या सहजसुंदर अभिनयाने फिल्मी जगतात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये उर्मिलाने आपल्या वयाहून लहान असलेल्या मोहसिन अख्तरशी लग्न केले. यादरम्यान उर्मिला इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केलेत.
नुकतेच उर्मिलाने काही पारंपारिक वेशभूषेतील फोटोज शेअर केलेत. पाहा हे फोटोज