मावशीवरच बलात्काराचा प्रयत्न, संतापलेल्या आईने मुलाला ठार केलं आणि नंतर 5 तुकडे करुन....; पोलीसही चक्रावले
प्रकाशमचे पोलिस अधीक्षक ए आर दामोदर म्हणाले की, के. लक्ष्मी देवीने (57) 13 फेब्रुवारीला आपला मुलगा के. श्याम प्रसाद (35) जो सफाई कर्मचारी होता, त्याची हत्या केली
Feb 15, 2025, 08:56 PM IST
Crime Story : ती इंग्लिश मेम, तो गोव्यातील सराईत गुन्हेगार; बीचवर विवस्त्र अवस्थेत सापडला तिचा मृतदेह!
Goa Crime News: गोव्यात आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. आरोपी विकट भगतला कोणती शिक्षा सुनवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Feb 15, 2025, 12:53 PM ISTMumbai Crime: आधी पतीला दारु पाजली, नंतर चाकूने गळा कापून खारफुटीच्या झाडात फेकून दिलं; पण 'ती' एक चूक नडली
मालाडच्या मालवणीमध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. राठोडी परिसरात ही घटना घडली आहे.
Feb 11, 2025, 02:24 PM IST
संतोष देशमुख Murder Case : स्कॉर्पिओचा 'तो' धक्कादायक CCTV समोर; 6 आरोपी अन्...
बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता आणखी एक नवा CCTV फुटेज समोर आला आहे.
Feb 11, 2025, 09:04 AM IST
Crime News : पोलीस ठाण्यासमोर मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
Crime News : पोलिसांचा धाक राहिलेला की नाही असच चित्र दाखवणारी एक घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनसमोर झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय.
Feb 3, 2025, 03:50 PM IST'आई मृत वडिलांचा अपमान करतेय', प्रेमसंबंध असल्याने मुलांचा संताप; प्रियकराची आतडी बाहेर काढली अन्....; पोलिसांच्याही अंगावर काटा
गुजरातमध्ये दोन भावांनी मिळून आईच्या प्रियकराची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचे आतडे बाहेर काढले आणि हवेत उडवले. ही क्रूरता ऐकल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Jan 29, 2025, 06:52 PM IST
2019 मध्ये महिलेची हत्या; जामीन मिळताच बाहेर येऊन तिचा पती आणि आईला केलं ठार; कारण विचारलं तर म्हणतो 'मला फक्त...'
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चेन्थामाराने दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली आहे. आरोपीने म्हटलं आहे की सुधाकरन त्याच्या पत्नीचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला करेल अशी भिती होती.
Jan 29, 2025, 04:21 PM IST
पुणे हादरलं! चारित्र्याच्या संशयावरुन राहत्या घरात पत्नीचा खून करुन Video काढला अन्...
Pune Crime News: पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 23, 2025, 12:38 PM ISTवाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांना हत्येदिवशी दिली धमकी
walmik Karad Santosh Deshmukh was threatened with murder
Jan 15, 2025, 03:45 PM ISTसंभाजीनगरात खळबळ! शर्टाची कॉलर उडवतो म्हणून तरुणाचा गळा चिरला, घरात घुसून केला हल्ला
Crime News Today In Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Jan 15, 2025, 12:41 PM ISTरक्तात माखलेला स्वेटर, सलवार! सुनेसोबत नको 'त्या' अवस्थेत पकडलं म्हणून मारून टाकलं, पोलिसांनी असं पकडलं!
Crime News : नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. सुनेसोबत नको 'त्या' अवस्थेत पकडलं म्हणून त्यांनी...
Jan 10, 2025, 04:53 PM ISTDhananjay Munde : अजित पवार - धनंजय मुंडेंची तासभर चर्चा; भेटीनंतर राजीनाम्यावर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनाम्या द्यावी अशी मागणी सुरु असताना मुंडेंनी तडकाफडकी अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुंडे म्हणाले की...
Jan 6, 2025, 06:13 PM ISTमुलाकडून आईवडिलांची हत्या, नागपूरमधील खसार परिसरातील धक्कादायक घटना
Murder of parents by son, shocking incident in Khasar area of Nagpur
Jan 2, 2025, 01:55 PM ISTअल्पवयीन मुलींची अपहरण आणि हत्या प्रकरण; राजगुरुनगरमध्ये बंद
Kidnapping and murder of minor girls
Closed in Rajgurunagar